Free :

General Knowledge – सामान्य ज्ञान

जिल्हे आणि त्यांची खास ओळख

जिल्हे आणि त्यांची खास ओळख

कोणता जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे , कोणत्या जिल्ह्याची शान काय आहे या घटकावर नेहमी प्रश्न विचारले जात असतात आजच्या टेस्ट मध्ये याच घटकावर आधारित प्रश्न सोडवा

भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था

भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था [ Cultural Organizations in India ]

इंडियन म्युझियम ,भारत भवन,संगीत नाटक अकादमी,सालारजंग म्युझियम हे सर्व कुठे आहे हे तुम्हाला माहित आहे का ? माहित असायलाच पाहिजे कारण एक प्रश्न यावर विचारला जातो. आजच्या टेस्ट मध्ये आपण भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करू

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले [ Famous Forts In Maharashtra ]

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले [ Famous Forts In Maharashtra ]: गड किल्ले आपल्या महाराष्ट्र राज्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारे पुरावे आहेत. त्यामुळे परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयात एखादा प्रश्न हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा त्याचे वैशिष्ट काय आहे यासंदर्भात विचारला जातोच. म्हणून आजच्या टेस्ट मध्ये या महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करूया.

भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प

भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plant in India ]

भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plant in India ] – भारतात कोणत्या राज्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे किंवा दिलेला विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे या प्रकारच्या प्रश्नाचा सराव आपण आजच्या टेस्ट मध्ये करू

भारतातील प्रमुख शिखरे

भारतातील प्रमुख शिखरे [ Mountain Peaks in India ]

भारतातील प्रमुख शिखरे [ Mountain Peaks in India ] – कोणत्या राज्यात कोणते शिखर आहे किंवा दिलेले शिखर कोणत्या पर्वत रांगेत येते या सारख्या प्रश्नाचा अभ्यास करा आजच्या टेस्ट मध्ये.

भारतातील नदी काठावरील प्रमुख शहरे

भारतातील नदी काठावरील प्रमुख शहरे [ Important Indian Cities On River ]

भारतातील नदी काठावरील प्रमुख शहरे [ Important Indian Cities On River ] – आजच्या टेस्ट मध्ये नदी आणि त्या काठावरील प्रमुख शहरे या घटकाचा अभ्यास करूया

Don`t copy text!