संत आणि त्यांचे जन्मस्थळGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र संत आणि त्यांचे जन्मस्थळ – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. गोविंद प्रभू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील ……… येथे झाला. रिध्दपुर धरणी अचलपुर यापैकी नाही. 2. मारोती महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? दस्तापुर नरसी जांब रिध्दपुर 3. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1) संत जनाबाई 2) संत नामदेव 3)संत तुकाराम गट ब – a) देहू b)गंगाखेड c)नरसी 1 – c. 2 -b. 3- a 1 – b. 2 -a. 3- c 1 – b. 2 -c. 3- a 1 – a. 2 -c. 3- b 4. संत नामदेव हे ……….. गावचे राहणारे होते. पाथरी जांब नरसी गंगाखेड 5. रायगड तालुक्यातील गागोदे हे ……………. यांचे जन्मस्थळ आहे. तुकडोजी महाराज साईबाबा विनोबा भावे संत तुकाराम 6. खालील विधानावरून योग्य विधान निवडा. संत तुकाराम यांचे जन्मस्थान दस्तापुर (परभणी) आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पाथरी हे आहे. संत तुकाराम यांचे जन्मस्थान पैठण हे आहे. 7. आपेगाव हे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे? निवृत्तीनाथ सोपानदेव ज्ञानेश्वर दिलेले सर्व 8. संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ खालील पैकी कोणते आहे? जांब ( जालना) गागोदे ( रायगड) नरसी ( हिंगोली) आपेगाव (औरंगाबाद) 9. संत एकनाथ यांचे जन्मस्थळ औरंगाबाद जिल्ह्यातील …………… हे आहे. कन्नड आपेगाव पैठण गंगापूर 10. गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे अमरावती जालना औरंगाबाद Loading … Question 1 of 10 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
8/10
10/10
6
8/10