भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था [ Cultural Organizations in India ] – इंडियन म्युझियम ,भारत भवन,संगीत नाटक अकादमी,सालारजंग म्युझियम हे सर्व कुठे आहे हे तुम्हाला माहित आहे का ? माहित असायलाच पाहिजे कारण एक प्रश्न यावर विचारला जातो. आजच्या टेस्ट मध्ये आपण भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करू
Anshul shelke
12