भारतातील प्रमुख शिखरे [ Mountain Peaks in India ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील प्रमुख शिखरे [ Mountain Peaks in India ] – कोणत्या राज्यात कोणते शिखर आहे किंवा दिलेले शिखर कोणत्या पर्वत रांगेत येते या सारख्या प्रश्नाचा अभ्यास करा आजच्या टेस्ट मध्ये. 1. जगातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? नंदादेवी गुरूशिखर के-2 माउंट एव्हरेस्ट 2. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अण्णाइमुडी …………..राज्यात आहे. आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ 3. दोडाबेट्टा हे शिखर कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र केरळ राजस्थान तामिळनाडू 4. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? नंदादेवी कळसूबाई धूपगढ सारामती 5. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? नंदादेवी धूपगढ अण्णाइमुडी कांचनगंगा 6. कांचनगंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे शिखर आहे? चौथ्या दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या 7. गुरू शिखराची उंची किती आहे? 1712 मी 2514 मी 1500 मी 1722 मी 8. महाराष्ट्रातील कळसूबाई या शिखराची उंची किती आहे? 1648 मी 1626 मी 1646 मी 1600 मी 9. गुरुशिखर हे……………पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. विंध्य निलगिरी अरवली सातपुडा 10. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? निलगिरी अरवली कुमाऊँ हिमालय विंध्य 11. कांचनगंगा या शिखराचा सर्वाधिक विस्तार नेपाळ मध्ये व भारतातील…………..या राज्यात आहे. उत्तराखंड सिक्कीम महाराष्ट्र केरळ 12. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक अहमदनगर पुणे औरंगाबाद 13. अस्तंभा हे शिखर……………पर्वत रांगेत आहे. निलगिरी सातपुडा उत्तर सह्याद्री अरवली 14. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे. अरवली कुमाऊँ सह्याद्री निलगिरी 15. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? निलगिरी विंध्य उत्तर सह्याद्री सातपुडा Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या