Free :

General Knowledge – सामान्य ज्ञान

भारतातील प्रमुख अभयारण्ये

भारतातील प्रमुख अभयारण्ये [ Wildlife Sanctuaries In India ]

भारतातील प्रमुख अभयारण्ये [ Wildlife Sanctuaries In India ] – कोणत्या राज्यात कोणते अभयारण्य आहे ? कोणते अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे यासारखे प्रश्न विचारले जात असतात म्हणून आजच्या टेस्ट मध्ये आपण या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार [ Indian Dance Forms and Their States of Origin ]

भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार [ Indian Dance Forms and Their States of Origin ] : प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे आणि याच संस्कृतीचे दर्शन आपल्याला नृत्य प्रकारातून होत असते. आजची टेस्ट सोडवा याच घटकावर …

राज्य आणि राजधानी

राज्य आणि राजधानी [ States and Capitals of India ]

राज्य आणि राजधानी [ States and Capitals of India ] यावर अआधारित या टेस्ट चा एकही प्रश्न चुकायला नाही पाहिजे. चला तर मग आजच्या टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घ्या

जोतिर्लिंग असो अष्टविनायक किंवा देवीचे शक्तिपीठे

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे [ Pilgrimage in Maharashtra ]

तील तीर्थक्षेत्रे : जोतिर्लिंग असो अष्टविनायक किंवा देवीचे शक्तिपीठे यावर एक प्रश्न विचारला जात असतो. म्हणून यातील काही महत्वाचे प्रश्न आपण आजच्या टेस्ट मध्ये बघू

नदी आणि त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे

नदी आणि त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे [ Rivers and Cities of Maharashtra ]

कोणत्या नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? किंवा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर विकसित झाले आहे? हा प्रश्न नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापैकी एक आहे.
आजच्या टेस्ट मध्ये – नदी आणि त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे [ Rivers and Cities of Maharashtra ] – या घटकावर आधारीत प्रश्नांचा सराव करा

जिल्हा आणि त्यांचे टोपण नावे

जिल्हा आणि त्यांचे टोपण नावे – सामान्य ज्ञान [ Districts In Maharashtra ]

जिल्हा आणि त्यांचे टोपण नावे – आजच्या टेस्ट मध्ये सोडवा – खास याच pattern वर आधारित प्रश्न – ‘ उसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ? Districts Quiz

Don`t copy text!