महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले [ Famous Forts In Maharashtra ]: गड किल्ले आपल्या महाराष्ट्र राज्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारे पुरावे आहेत. त्यामुळे परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयात एखादा प्रश्न हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा त्याचे वैशिष्ट काय आहे यासंदर्भात विचारला जातोच. म्हणून आजच्या टेस्ट मध्ये या महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करूया.
9
Thanks
10/15