भारतातील नदी काठावरील प्रमुख शहरे [ Important Indian Cities On River ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील नदी काठावरील प्रमुख शहरे [ Important Indian Cities On River ] – आजच्या टेस्ट मध्ये नदी आणि त्या काठावरील प्रमुख शहरे या घटकाचा अभ्यास करूया 1. यमुना नदीच्या काठी……….हे शहर वसलेले आहे. कोलकाता अहमदाबाद सुरत दिल्ली 2. ………… हे शहर………… नदी काठावर वसले आहे. कोलकाता तापी अयोध्या शरयू अहमदाबाद कृष्णा दिल्ली गंगा 3. झेलम नदी काठावर असलेले शहर पर्यायातून निवडा. आग्रा पाटना श्रीनगर सुरत 4. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? चंबळ तापी हुगळी नर्मदा 5. अहमदाबाद हे शहर…………. नदी काठी वसले आहे. साबरमती यमुना कृष्णा गंगा 6. गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे? वरील सर्व पैठण नाशिक कोपरगाव 7. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य असलेले विधान निवडा. कोलकाता तापी नदीच्या काठावर वसलेले आहे. दिल्ली हे शहर गंगा नदीच्या काठावर वसले आहे. उज्जैन शहर क्षिप्रा नदीच्या काठी वसले आहे. गोमती नदीच्या काठी सुरत हे शहर आहे 8. सुवर्णरेखा या नदीच्या काठावर……………शहर आहे. जमशेदपूर अयोध्या नाशिक कोलकाता 9. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे. अलाहाबाद अयोध्या सांगली हैद्राबाद 10. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? सुरत कटक कोटा मथुरा 11. जबलपूर हे शहर………. काठी वसले आहे. कावेरी नर्मदा गंगा मुशी 12. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? कानपूर बनारस हरिद्वार वरीलपैकी सर्व 13. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा. कृष्णा – विजयवाडा गोदावरी – नाशिक नर्मदा – अयोध्या गंगा – कानपूर 14. गुवाहाटी शहर…………. नदीच्या काठावर वसलेले आहे. यमुना साबरमती ब्रह्मपुत्रा तापी 15. कावेरी नदीच्या काठावर……….. हे शहर आहे. श्रीरंगपट्टणम् सुरत अहमदाबाद कानपूर Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
Shradha Tupe October 30, 2021 at 7:36 pm Welcome. आणखी टेस्ट सोडवण्यासाठी या website ला दररोज भेट देत राहा
Really , much helpful to everyone 🙏
Welcome.
आणखी टेस्ट सोडवण्यासाठी या website ला दररोज भेट देत राहा
Balaji Nagar
Kalmna nagpur
14