Free :

भारतातील प्रसिद्ध स्थळे

भारतातील प्रसिद्ध स्थळे – कोणत्या ठिकाणी कोणते प्रसिद्ध स्थळ आहे या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे.

 
 
 
 

2. कोलकाता येथे ……….. आहे.

 
 
 
 

3. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ?

 
 
 
 

4. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

 
 
 
 

5. दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडा.

 
 
 
 

6. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे?

 
 
 
 

7. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे.

 
 
 
 

8. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ?

 
 
 
 

9. ……. राज्यात प्रसिद्ध सूर्यमंदीर आहे.

 
 
 
 

10. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे?

 
 
 
 

11. योग्य जोड्या जुळवा.
गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड
गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट

 
 
 
 

12. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे?

 
 
 
 

13. अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे?

 
 
 
 

14. योग्य जोडी ओळखा

 
 
 
 

15. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे.

 
 
 
 

Question 1 of 15

24 thoughts on “भारतातील प्रसिद्ध स्थळे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!