भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plant in India ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प [ Hydroelectric Power Plant in India ] – भारतात कोणत्या राज्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे किंवा दिलेला विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे या प्रकारच्या प्रश्नाचा सराव आपण आजच्या टेस्ट मध्ये करू 1. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. महानदी गंगा कावेरी बियास 2. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात 3. खाली काही जलविद्युत प्रकल्प आणि संबंधित राज्य यांच्या जोड्या दिल्या आहे त्यातून चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. घटप्रभा प्रकल्प – कर्नाटक मयुराक्षी प्रकल्प – पश्चिम बंगाल तवा प्रकल्प – कर्नाटक पनाम प्रकल्प – गुजरात 4. शरावती हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. कावेरी शरावती मही घटप्रभा 5. मयुराक्षी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? साबरमती नदी गुजरात बार्गी मध्यप्रदेश कृष्णा कर्नाटक गंगा नदी प.बंगाल 6. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. आंध्र प्रदेश गोवा महाराष्ट्र कर्नाटक 7. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? गंगा कावेरी बियास कृष्णा 8. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. गुजरात ओडिशा महाराष्ट्र यापैकी नाही 9. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. पैकारा अलमट्टी यापैकी नाही करजन 10. पश्चिम बंगाल राज्याचा ………हा जलविद्युत प्रकल्प आहे. मैचुर कांगसबत्ती घटप्रभा महि 11. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे. गुजरात कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू 12. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? वरील दोन्हीही यापैकी नाही घटप्रभा प्रकल्प शरावती प्रकल्प 13. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा. मातातिला प्रकल्प पनाम प्रकल्प बियास प्रकल्प मुचकुंद प्रकल्प 14. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे. साबरमती मही यमुना बार्गी 15. तवा हा जलविद्युत प्रकल्प……….राज्यात आहे. कर्नाटक मध्य प्रदेश प.बंगाल गुजरात Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
chagali ahe te..