भारतातील प्रसिद्ध स्थळे – Famous Places In India – India GK Questions in Marathi
- गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे?
मुंबई - कोलकाता येथे ……….. आहे.
हावडा ब्रिज - मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही - सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ?
मदुराई - सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे?
अमृतसर - ……. राज्यात प्रसिद्ध सूर्यमंदीर आहे.
ओडिसा - जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे.
पुरी - गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे.
विजापूर - दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडा.
बुलंद दरवाजा फत्तेपूर सिक्री येथे आहे. - ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ?
दिल्ली - अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे?
जयपूर - चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे?
तेलंगणा - योग्य जोड्या जुळवा.
गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड
गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट
1 – B 2 – C 3 – A - लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे.
ओडिसा
राज्यांचे महत्वाचे सण उत्सव – Important Festivals Of Indian States – India GK Questions in Marathi
- फूल देई …………. राज्याचा प्रमुख सण आहे.
उत्तराखंड - बिहू हा ……… राज्याचा प्रमुख सण आहे.
आसाम - खाली दिलेल्या विधानातून योग्य ते विधान निवडा.
पुष्कर मेला राजस्थान राज्याशी सबंधित आहे. - बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो?
पंजाब - खर्ची पूजा हा खाली दिलेल्या पैकी कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे?
त्रिपुरा - दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ?
तामिळनाडू - ओणम हा सण ……… राज्याशी सबंधित आहे.
केरळ - काळा घोडा फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
मुंबई (महाराष्ट्र) - लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे.
मणिपूर - नागालँड मध्ये खालील पैकी कोणता सण साजरा करण्यात येतो?
हॉर्नबिल महोत्सव
जनक : कोण कशाचे जनक – Who is the Father Of … – India GK Questions in Marathi
- योग्य विधान निवडा – 1.पाकिस्तानचे जनक – बॅरिस्टर जीना 2.बांगलादेशचे जनक – शेख मुजीबुर रहमान
दोन्ही योग्य - डॉ होमी भाभा यांना ….. असे म्हटले जाते
भारतीय अनुविज्ञानाचे जनक - राजा राम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने गौरवले जाते?
आधुनिक भारताचे जनक - योग्य जोडी निवडा
दूरसंचार क्रांती – सॅम पित्रोदा - स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक खालील पर्यायातून निवडा
लॉर्ड रिपन - टाटा कुटुंबीयांपैकी खालीलपैकी कोणाला भारतीय उद्योगांचे जनक म्हणतात?
जमशेदजी टाटा - भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक खालील पर्यायातून निवडा
दादासाहेब फाळके - भारतीय असंतोषाचे जनक खालीलपैकी कोणास म्हणतात?
लोकमान्य टिळक - विजय भटकर यांचा उल्लेख ….. म्हणून केला जातो
भारतीय महासंगणकाचे जनक - …… यांना धवल क्रांतीचे जनक असेही म्हटले जाते
वर्गीस कुरीयन - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात?
ऍलन ह्यूम - अंतराळ संशोधन क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्यामुळे …. यांना त्या क्षेत्राचे जनक म्हटले जाते
विक्रम साराभाई - पंडित नेहरू यांना ….. चे जनक असे म्हटले जाते
भारतीय आर्थिक नियोजन - भारतीय हरितक्रांतीचे जनक असा गौरव खालीलपैकी कोणाचा केला जातो?
एम एस स्वामीनाथन - पिनकोड पद्धतीचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात?
श्रीराम वेलणकर
खेळाडू आणि त्यांचे टोपणनावे – Nicknames of Sport People – India GK Questions in Marathi
- विश्वनाथन आनंद यांचे टोपणनाव खालीलपैकी कुठले?
लायटिंग किड - ललिता बाबर : माणदेशी एक्स्प्रेस : : हिमा दास : ?
ढिंग एक्स्प्रेस - सावरपाडा एक्स्प्रेस म्हणुन खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओळखले जाते?
कविता राऊत - खालील विधाने वाचा आणि पर्यायातून योग्य उत्तर निवडा. 1.खाशाबा जाधव यांना टायगर या टोपणनावाने ओळखले जाते. 2. दिलीप वेंगसरकर यांना कर्नल या टोपण नावाने संबोधतात.
विधान एक चूक विधान दोन बरोबर - हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते?
मेजर ध्यानचंद - पी टी उषा : सुवर्ण कन्या : : शोएब अख्तर : ?
रावळपिंडी एक्स्प्रेस - राहुल द्रविडला कोणत्या टोपणनावाने ओळखतात?
द वॉल - योग्य जोड्या जुळवा. गट A. अ) पेले ब) एम.एस.धोनी क)सौरव गांगुली गट B. 1) दादा 2) माही 3) फुटबॉल सम्राट
अ- 3. ब-2. क-1. - सौरव गांगुलीला ………………… राजपुत्र किंवा दादा या टोपण नावाने ओळखले जाते.
कोलकात्याचा - ……………. हे …………… यांचे टोपणनाव आहे.
द वॉल , राहूल द्रविड - माही हे टोपणनाव कोणाचे आहे?
महेंद्रसिंग धोनी - क्रिकेटचा बादशहा असे कोणाला संबोधले जाते?
सर डोनाल्ड ब्रॅडमन - सुनील गावसकर यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते?
लिटल मास्टर - फुटबॉल सम्राट हे टोपणनाव …… यांचे आहे.
पेले - मास्टर ब्लास्टर या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला संबोधले जाते?
सचिन तेंडुलकर
He is very important gk knowledge the best information