जनक : कोण कशाचे जनकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत जनक : कोण कशाचे जनक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक खालील पर्यायातून निवडा विलासराव साळुंखे दादासाहेब फाळके बाबुराव पेंटर श्रीराम भिकाजी वेलणकर 2. पिनकोड पद्धतीचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? रामदेव मिश्रा श्रीराम वेलणकर अनिलकुमार लखिना सुरेश खानापूरकर 3. पंडित नेहरू यांना ….. चे जनक असे म्हटले जाते भारतीय आर्थिक नियोजन पंचसूत्री आधुनिक भारत भारतीय उद्योग 4. …… यांना धवल क्रांतीचे जनक असेही म्हटले जाते a आणि c एम एस स्वामीनाथन……b नॉर्मन बोरलॉग……c वर्गीस कुरीयन ….a 5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? फिरोजशहा मेहता लॉर्ड रिपन दादाभाई नवरोजी ऍलन ह्यूम 6. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक खालील पर्यायातून निवडा लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली 7. योग्य विधान निवडा 1. पाकिस्तानचे जनक – बॅरिस्टर जीना 2. बांगलादेशचे जनक – शेख मुजीबुर रहमान दोन्ही योग्य फक्त 1 दोन्ही अयोग्य फक्त 2 8. भारतीय असंतोषाचे जनक खालीलपैकी कोणास म्हणतात? लोकमान्य टिळक गोपाल कृष्ण गोखले न्यायमूर्ती रानडे फिरोजशहा मेहता 9. डॉ होमी भाभा यांना ….. असे म्हटले जाते भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक भारतीय अभियांत्रिकीशास्त्राचे जनक 10. राजा राम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने गौरवले जाते? भारतीय सुधारणेचे जनक भारताचे राष्ट्रपिता आधुनिक भारताचे जनक भारतीय चळवळीचे जनक 11. अंतराळ संशोधन क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्यामुळे …. यांना त्या क्षेत्राचे जनक म्हटले जाते एपीजे अब्दुल कलाम विक्रम साराभाई सतीश धवन होमी भाभा 12. विजय भटकर यांचा उल्लेख ….. म्हणून केला जातो भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय महासंगणकाचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक 13. योग्य जोडी निवडा धवल क्रांती – नॉर्मन बोरलॉग हरितक्रांती – रामदेव मिश्रा दूरसंचार क्रांती – सॅम पित्रोदा सर्व योग्य 14. भारतीय हरितक्रांतीचे जनक असा गौरव खालीलपैकी कोणाचा केला जातो? दोन्हीही एम एस स्वामीनाथन नॉर्मन बोरलॉग एकही नाही 15. टाटा कुटुंबीयांपैकी खालीलपैकी कोणाला भारतीय उद्योगांचे जनक म्हणतात? दोराबजी टाटा जेआरडी टाटा रतनजी टाटा जमशेदजी टाटा Loading … Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
12