General Knowledge in Marathi for all competitive Exam
New General Knowledge Test
सर्वात नवीन सामान्य ज्ञान GK टेस्ट सोडवा
General Knowledge Question Set
General Knowledge Question Set – Mixed MCQ OF All Subjects
Load More TEST
महाराष्ट्र : सामान्य ज्ञान प्रश्नसंच
Maharashtra General Knowledge , Gk about Maharashtra – महाराष्ट्र राज्य विषयक महत्वाचे सामान्य ज्ञान
Load More TEST
भारत : सामान्य ज्ञान प्रश्नसंच
India General Knowledge , Gk about India – भारत देश विषयक महत्वाचे सामान्य ज्ञान
Load More TEST
जग : सामान्य ज्ञान प्रश्नसंच
World General Knowledge , Gk about World – जग विषयक महत्वाचे सामान्य ज्ञान
Load More TEST
GK Questions In Marathi
Maharashtra GK Question In Marathi
- महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते?
रेगुर - मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते?
दर्पण - महाराष्ट्रातील पहिला अणूविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोठे स्थापन झाला?
तारापूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
न्यायमूर्ती रानडे - महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले?
राहुरी - राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?
श्यामची आई - महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा
यशवंतराव चव्हाण - महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे?
रत्नागिरी - ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?
वि स खांडेकर - रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?
आचार्य विनोबा भावे - महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा
सिंधुदुर्ग - मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती
पुणे - महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा
ताज - ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता आहे?
श्वास - महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
खोपोली
- इंद्रायणी नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे?
देहू आणि आळंदी - जेजुरी आणि …. हे दोन प्रसिध्द शहरे कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले आहे
बारामती - ….. हे शहर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे
अहमदनगर - काठावर वसलेले शहर आणि नदी यांची योग्य जोडी निवडा
नागपूर – नाग - कयाधू या नदीच्या काठावर कोणत्या शहराचा विकास झाला आहे ?
हिंगोली - सांगली शहर हे … नदीच्या काठावर विकसित झाले आहे
कृष्णा - पांझरा नदीच्या काठावर ….. हे शहर वसलेले आहे
धुळे - पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
मुळा-मुठा - पंचगंगा नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे?
कोल्हापूर - … नदीच्या काठावर …. शहर वसलेले आहे
तापी – भुसावळ - इरई नदीच्या काठावर महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा विकास झाला आहे?
चंद्रपूर - नदी आणि काठावरील प्रसिद्ध शहरे यांची अयोग्य जोडी ओळखा
कृष्णा – गंगाखेड - बिंदुसरा नदीच्या काठावर वसलेले शहर खालील पर्यायातून निवडा
बीड - खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले नाही?
अहमदनगर - चिपळूण हे शहर कोणत्या नदीच्या काठावर विकसित झाले आहे?
वशिष्ठी
- सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे?
मुंबई - केळीच्या बागा हे कोणत्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे?
जळगाव - औरंगाबाद जिल्ह्याला ….. असे म्हणून देखील ओळखले जाते
52 दरवाज्याचे शहर - पांढरे सोने पिकविणारा जिल्हा खालील पर्यायातून निवडा
यवतमाळ - भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
मुंबई - शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा
पुणे - खालीलपैकी योग्य पर्याय निवडा
ज्वारीचे कोठार – सोलापूर आणि भाताचे कोठार – गोंदिया - जलदुर्ग आणि डोंगर किल्ल्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?
रायगड - सातारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याने ओळखला जातो?
शूरांचा जिल्हा - सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
अहमदनगर - देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
रत्नागिरी - खालील पर्यायातून देवी रुक्मिणीचा जिल्हा निवडा
अमरावती - गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा
तलावांचा जिल्हा
भाताचे कोठार
India GK Question In Marathi
- वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहे?
बकींमचंद्र चॅटर्जी - योग्य विधान निवडा.
विधान 1) भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् हे आहे.
विधान 2) भारताचे राष्ट्रगीत जण-गण-मन हे आहे. - भारताच्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे?
केशरी पांढरा हिरवा ( वरून खाली) - भारतीय राष्ट्रध्वजाचे लांबी रुंदीचे प्रमाण ……… इतके आहे.
3 : 2 - भारतीय राष्ट्र ध्वजाचे रचनाकार ………… हे आहेत.
पिंगली व्यंकय्या - भारताचे ब्रीदवाक्य काय आहे?
सत्यमेव जयते - योग्य पर्याय निवडा.
संघराज्याची कार्यालयीन भाषा – हिंदी - …….. ही भारताची राष्ट्रीय नदी आहे.
गंगा - भारत देशाचे राष्ट्रगीत गाण्यासाठी लागणारा वेळ किती आहे?
52 सेकंद - आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ?
भारतरत्न - सारनाथ येथील अशोक स्तंभावरुन घेतलेल्या भारताच्या राजमुद्रेत एकूण सिंह किती आहे?
4 - राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक कोण आहेत?
पेदेमरी व्यंकट सुब्बाराव - भारताचे राष्ट्रीय पेय कोणते ते पर्यायातून निवडा.
चहा
- उत्तर प्रदेश या राज्यातील ……….. येथे चंद्रप्रभा अभयारण्य आहे.
वाराणसी - घटप्रभा अभयारण्य …………… आहे.
कर्नाटकात - चुकीचा पर्याय निवडा.
तुंगभद्रा अभयारण्य – महाराष्ट्र - मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे?
तामिळनाडू - राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते पर्यायातून निवडा.
सारिस्का अभयारण्य
घाना अभयारण्य
रणथंबोर अभयारण्य - महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे?
राधानगरी अभयारण्य
मेळघाट अभयारण्य
तानसा अभयारण्य - योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) पेरियार अभयारण्य 2) गौतम बुद्ध
अभयारण्य 3) घटप्रभा अभयारण्य
गट B – a) कर्नाटक b) केरळ c) बिहार
1 -b. 2 – c. 3 -a - श्रीनगर (जम्मू काश्मीर) येथे ………… अभयारण्य आहे.
दाचीगम अभयारण्य - राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील ………… येथे आहे.
कोल्हापूर - सुंदरबन अभयारण्य : पश्चिम बंगाल : : तानसा अभयारण्य : ?
महाराष्ट्र
- सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे?
अमृतसर - योग्य जोडी ओळखा
आग्रा-ताजमहल
कोलकाता-हावडा ब्रीज
हैद्राबाद-चारमिनार - गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे?
मुंबई - मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे
व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही - सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ?
मदुराई - लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे.
ओडिसा - अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे?
जयपूर - ……. राज्यात प्रसिद्ध सूर्यमंदीर आहे.
ओडिसा - योग्य जोड्या जुळवा.
गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड
गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट
1 – B 2 – C 3 – A - कोलकाता येथे ……….. आहे.
हावडा ब्रिज - ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ?
दिल्ली - गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे.
विजापूर - दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडा.
बुलंद दरवाजा फत्तेपूर सिक्री येथे आहे. - जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे.
पुरी - चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे?
तेलंगणा
World GK Question In Marathi
- इंग्लंडच्या संसदेचे नाव काय आहे?
पार्लमेंट - स्वित्झर्लंड : फेडरल असेंबली : : सुदान : ?
नॅशनल असेंब्ली - डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे.
जपान - चीनच्या संसद गृहाला …….. नॅशनल असेंब्ली असे म्हणतात.
पीपल्स - संसदगृहाचे नाव सांगा.नेपाळ –
राष्ट्रीय पंचायत - योग्य विधान निवडा.
विधान 1) इस्राईलच्या संसदेला नेसेट असे म्हणतात.
विधान 2) अमेरिकेच्या संसद गृहाला काँग्रेस असे म्हणतात.
दोन्ही विधाने बरोबर - खाली दिलेल्या देशाच्या संसदेचे नाव पर्यायातून निवडा.
ऑस्ट्रेलिया
फेडरल पार्लमेंट - योग्य पर्याय निवडा.
भूतान – त्सांगडू
नेदरलँड – स्टेट जनरल
फ्रान्स – नॅशनल असेंब्ली
सर्व पर्याय योग्य आहेत - आयर्लंडच्या संसद गृहाचे नाव काय आहे ?
डेल - जनरल पीपल्स ………. असे लिबिया या देशाच्या संसदेचे नाव आहे.
काँग्रेस - मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते.
मालदीव आणि इराण - चुकीचा पर्याय निवडा.
अमेरिका – संसद - बांगलादेशाच्या संसदगृहाला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते ?
जातीय संसद - भारत : संसद : : पाकिस्तान : ?
नॅशनल असेंब्ली - नॅशनल काँग्रेस असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे ?
ब्राझील अर्जेंटिना – दिलेले दोन्ही
- भारत : रुपया : : चीन : ?
युआन - टका हे ………….. या देशाचे चलन आहे.
बांगलादेश - इराण : रियाल : : इराक : ?
दिनार - चुकीचा पर्याय निवडा.
फ्रान्स – फ्रँक - अमेरिका या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा.
अमेरिकन डॉलर - पेसो हे …………. या देशाचे चलन आहे.
फिलिपाईन्स - कोणत्या देशाचे चलन रुपया हे आहे?
पाकिस्तान
भारत
नेपाळ - …………. हे ओमान या देशाचे चलन आहे.
रियाध - अफगाणिस्तान या देशाचे चलन अफगाणी हे आहे तर जपान या देशाचे चलन ……. हे आहे.
येन - पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या देशाचे चलन युरो नाही?
इंग्लंड - पाकिस्तान या देशाचे चलन कोणते?
रुपया - योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1)श्रीलंका 2)कुवेत 3) टर्की
गट B – a) लिरा b) रुपया c) दिनार
1-b 2-c 3-a - सौदी अरेबिया या देशाचे चलन –
रियाल - योग्य विधान निवडा.
विधान 1) इंडोनेशिया या देशाचे चलन रुपया हे होय.
विधान 2) आस्ट्रिया या देशाचे चलन युरो हे आहे.
दोन्हीं विधाने बरोबर - खाली दिलेल्या देशाचे चलन कोणते ते पर्यायातून निवडा.
रशिया –
रूबल
- चूकीचे विधान निवडा.
ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे. - जगातील तिसरा सर्वात मोठा खंड कोणता आहे?
उत्तर अमेरिका खंड - आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता?
चीन - योग्य विधान निवडा.
विधान 1) क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला खंड ऑस्ट्रेलिया हा आहे.
विधान 2) कॅनडा हा देश उत्तर अमेरिका या खंडात आहे.
दोन्हीं विधाने बरोबर - कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात?
युरोप खंड - पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे.
29% - पृथ्वीवर एकूण खंड किती ?
सात - क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता?
अटार्क्टिका खंड - सर्वाधिक लोकसंख्येचा खंड –
आशिया खंड - सर्वात कमी लोकसंख्येचा खंड –
ऑस्ट्रेलिया खंड - सहारा वाळवंट ……… खंडात आहे.
आफ्रिका - ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो.
अंटार्क्टिका - कॅनडा हा देश कोणत्या खंडात आहे?
उत्तर अमेरिका - स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे?
युरोप - क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता?
आशिया खंड
Police bharti PDF and 2011to 2021 in quation pepar
खूप छान आहेत टेस्ट सिरीस sir thank you sir🙏🙏🙏
ऋषिकेश, तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! यासर्व टेस्ट ची फ्री पीडीएफ लवकरच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल
Sir, GK question mdhe tumhi, Gadchiroli, chandrapur, Bhandara district che pn question add kra..??
Thanks for
Rojj taka sir ji test sirij khup cchan ahet kharch
Mast ahe test
सर टॉप क्लास 🔝❤️
Pepar
खुप छान आहे
खूप छान आहेत सर सिरीज.अजून deep madhe पाहिजेत……..
२५ प्रश्न करा sir एक topic हा १५ questions मध्ये नाही cover होत…..
ठीक आहे रवी ,
लवकरच 25 प्रश्नांच्या टेस्ट उपलब्ध होतील
Good sir… But thodi deep havi aahet
सर रविवारी १०० मार्क ची टेस्ट घेत जा
I want for study
Jay Hind
AJUN TAKA ….HE WACHUN ZALE
25 प्रश्न टाका एकावेळेस… बाकी तुमची वेबसाइट खूप छान आहे. धन्यवाद……..
अजून टाका हे वाचून झाले आहे ….खूप दिवसापासून काही नवीन अॅड झाले नाही …..कृपया याची नोद घ्यावी .
नवीन टेस्ट आजच उपलब्ध झाली आहे .
Thank You Madam… Indian constitution war question set taka…
Hiii
Sure Question Series on Indian constitution will be updated shortly
Thanks Madam…
Sir relve bhartiche questions chi test ghya
Hi
भाऊ pdf बाकीचे का delet करत आहात तुम्ही करू नका ना plz delet
भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती question set please
will be update soon
Police Adhikari
Madam, मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपणनावे यावर एक question series upload करा, प्लीज. Exam madhe khup confusion hote.
एकावेळी सगळ्या टाइपचे प्रस्न तक भवा
Hii
Sir talathi bharti questions seat ghya
Hii
HI
It’s a very helpful for MI thank you mam
Please provide a book with aal this test or mcqs in topic wise format with answer key on same page.
Ofcourse paid book for GK for all state Government exams.
Nice
Shruti sudhakar shinde
Very nice test series mam i like it… Thanks 🙏👌👍
I am impressed the online test series.
nice to will be processed now can see which fine took