जिल्हे आणि त्यांची खास ओळखGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र कोणता जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे , कोणत्या जिल्ह्याची शान काय आहे या घटकावर नेहमी प्रश्न विचारले जात असतात आजच्या टेस्ट मध्ये याच घटकावर आधारित प्रश्न सोडवा 1. ……………. हा साखर कारखान्यांचा जिल्हा आहे. कोल्हापूर सातारा अहमदनगर पुणे 2. कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची आहे? बीड यवतमाळ नाशिक जळगाव 3. सातारा : शूर वीरांचा जिल्हा : : सोलापूर : ? सोलापूर चादरी प्राचीन मराठी कवींचा जिल्हा कापूस उत्पादकांचा जिल्हा शिक्षणाचे माहेरघर 4. पुणे जिल्हा ………………… राजधानी आहे. भारताची आर्थिक यापैकी नाही मराठवाड्याची महाराष्ट्राची सांस्कृतिक 5. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हयाला ओळखले जाते? पुणे ठाणे कोल्हापूर सोलापूर 6. ज्वारीचे कोठार म्हणून ………. या जिल्ह्याला ओळखले जाते. कोल्हापूर नाशिक सोलापूर नागपूर 7. भारताची आर्थिक राजधानी : मुंबई : : ? : : नागपूर सत्र्यांचा जिल्हा गुळाचा जिल्हा ज्वारीचे कोठार मराठवाड्याची राजधानी 8. खाली काही विधाने दिली आहे त्यातून योग्य विधान निवडा. महाराष्ट्राची उपराजधानी सोलापूर आहे. आदिवासींचा जिल्हा ठाणे जिल्ह्याला म्हणतात. शिक्षणाचे माहेरघर पुणे जिल्ह्याला म्हटले जाते कोल्हापूर जिल्ह्याला स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. 9. आदिवासींचा जिल्हा म्हणून ………. जिल्ह्याला ओळखले जाते. नंदुरबार पुणे बीड जळगाव 10. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. आदिवासींचा जिल्हा तांदळाचे कोठार अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार गुळाचा जिल्हा 11. सात बेटांचे शहर स्वप्नांचे शहर अशी ओळख …….. ची आहे. पुणे मुंबई दिल्ली औरंगाबाद 12. ……………. जिल्हा मराठवाड्याची राजधानी आहे. औरंगाबाद परभणी जालना बीड 13. द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिक हा जिल्हा प्रसिध्द आहे तर संत्र्याचा जिल्हा म्हणून ……….. प्रसिद्ध आहे. सोलापूर औरंगाबाद कोल्हापूर नागपूर 14. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. मुंबईला सात बेटांचे शहर असेही म्हणतात. नागपूर हा संत्र्याचा जिल्हा आहे. ज्वारीचे कोठार असे सोलापूर जिल्ह्याला म्हणतात. कोल्हापूर शहराला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. 15. रायगड जिल्हा खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? दिलेले सर्व डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा तांदळाचे कोठार मिठागरांचा जिल्हा Loading … Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या
14
14
14
15
14
Nice question Sir 👍🏻👍🏻
Hhk
15/15
Superb Test Sirji…👌🏻🙏🏻