Free :

500+ विरुद्धार्थी शब्द । Opposites Words In Marathi | Antonyms In Marathi

अंअः
क्षज्ञश्र

अ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From अ

अकल्पितXविकल्पित
अकल्याणXकल्याण
अकिंचनXकिंचन
अकृत्रिमXकृत्रिम
अगाढXगाढ
अचलXचल
अचेतनXसचेतन
अदृश्यXदृश्य
अधर्मXधर्म
अंधापणाXडोळस
अंधारXउजेड
अंधुकXस्पष्ट
अनादरXआदर
अनावश्यकXआवश्यक
अनियंत्रितXनियंत्रित
अनुकूलXप्रतिकूल
अनुच्चारितXउच्चारित
अनुत्पXउल्प
अनुपमेयXउपमेय
अनेकXएक
अनेकताXएकता
अनेकवचनXएकवचन
अनैच्छिकXऐच्छिक
अनोळखीXओळखी
अपमानXमान
अपूर्णांकXपूर्णांक
अप्रत्यक्षXप्रत्यक्ष
अप्रियXप्रिय
अभद्रXभद्र
अभागीXभाग्यवान
अभेदXभेद
अयशस्वीXयशस्वी
अयोग्यXयोग्य
अरसिकXरसिक
अलीकडेXपलीकडे
अल्पकाळXचिरकाल
अल्पस्थायीXचिरत्यायी
अवखळXगंभीर
अवनतीXउती
अव्यवस्थितXव्यवस्थित
अशांतXशांत
अशुभXशुभ
अश्रांतXश्रांत
अश्राव्यXश्राव्य
अश्रुतXश्रुत
अहितXहित

आ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From आ

आकाशXपाताळ
आगमनXगमन
आदरXअनादर
आंधळाXपांगळा
आधारXनिराधार
आनंदXदुःख
आपुलकीXदुरावा
आमचेXतुमचे
आळशीXउद्योगी
आवडXनावड
आवडताXनावडता
आवश्यकXअनावश्यक

इ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From इ

इकडेXतिकडे
इंत्यभूतXसंक्षिप्त
इमानीXबेईमानी
इलाजXनाईलाज
इहलोकXपरलोक

उ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From उ

उगवणेXमावळणे
उच्चारितXअनुच्चारित
उजेडXअंधार
उतरतीXचढती
उतीXअवनती
उत्तेजनXखच्चीकरण
उथळXखोल
उद्योगीXनिरुध्योगी
उद्योगीXआळशी
उधळपट्टीXकाटकसर
उधळ्याXकंजूष
उपमेयXअनुपमेय
उपायXनिरुपाय
उल्पXअनुत्प
उष्माXथंडी

ए पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ए

एकXअनेक
एकताXअनेकता
एकत्रXवेगवेगळे
एकमतXदुमत
एकवचनXअनेकवचन

ऐ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ऐ

ऐच्छिकXअनैच्छिक
ऐतखाऊXकष्टाळू
ऐलतीरXपैलतीर

ओ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ओ

ओंगळXमंगल
ओतप्रोतXजेमतेम
ओलेXसुके
ओळखीXअनोळखी
ओवळाXसोवळा

औ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From औ

औत्युक्यXऔदासीन्य
औदासीन्यXऔत्युक्य

क पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From क

कंजूषXउधळ्या
कठीणXसोपे
कठीणXमऊ
कडकXनरम
कनिष्ठXवरिष्ठ
कनिष्ठXश्रेष्ठ
कबूलXनाकबूल
कमालXकिमान
कमीXजास्त
कल्याणXअकल्याण
कळसXपायरी
कष्टाळूXऐतखाऊ
काटकसरXउधळपट्टी
काटकुळेXजाड
कायमचीXतात्पुरती
काळाXगोरा
किंचनXअकिंचन
किमानXकमाल
किरकोळXघाऊक
कृत्रिमXअकृत्रिम

ख पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ख

खच्चीकरणXउत्तेजन
खंडनXमंडन
खडबडीतXगुळगुळीत
खंबीरXडळमळीत
खरेXखोटे
खरेदीXविक्री
खात्रीXसंशय
खालीXवर
खिन्नXविखिन्न
खूषXनाखूष
खेडेXशहर
खेदXहर्ष
खोटेXखरे
खोलXउथळ

ग पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ग

गडदXफिकट
गबाळाXनीटनेटका
गंभीरXअवखळ
गमनXआगमन
गरमXथंड
गरमXथंड
गरीबXश्रीमंत
गर्वXनम्र
गाढXअगाढ
गुळगुळीतXखडबडीत
गैरहजरXहजर
गोराXकाळा
ग्रामीणXशहरी नागरी

घ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From घ

घट्टXसैल
घनXद्रव्य
घनदाटXविरळ
घाऊकXकिरकोळ
घाणेरडाXस्वच्छ

च पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From च

चंचलXस्थिर
चटकनXसावकाश
चढतीXउतरती
चढाईXमाघार
चलXअचल
चाकरXधनी
चांगलाXवाईट
चिमुकलाXप्रचंड
चिरकालXअल्पकाळ
चिरत्यायीXअल्पस्थायी
चुकXबरोबर
चूकXबरोबर

ज पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ज

जडXहलके
जन्मXमृत्यू
जबाबदारXबेजबाबदार
जबाबदारXबेजबाबदार
जयXपराजय
जलदXसावकाश
जवळXलांब
जवळXदूर
जहालXमवाळ
जागXझोप
जाडXकाटकुळे
जाणेXयेणे
जाणेXयेणे
जास्तXकमी
जास्तXथोडे
जिंकणेXहारणे
जिवंतXमृत
जेमतेमXओतप्रोत
जोडXविजोड

झ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From झ

झकासXनिकृष्ट
झपाझपXसावकाश
झरझरXसावकाश
झीजXभर
झोपXजाग
झोपडीXमहाल

ट पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ट

टंचाईXरेलचेल
टंचाईXविपुलता
टणकXमऊ
टपोरेXबारीक
टिकाऊXठिसूळ

ठ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ठ

ठिसूळXटिकाऊ

ड पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ड

डळमळीतXखंबीर
डोळसXअंधापणा

त पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From त

तरुणXम्हातारा
तर्कXवितर्क
ताजीXशिळी
तात्पुरतीXकायमची
तिकडेXइकडे
तिटकाराXप्रेम
तिरपाXसरळ
तीव्रXसौम्य
तुटवडाXविपुलता
तुमचेXआमचे
तेजस्वीXनिस्तेज
तेथेXयेथे
तोटाXनफा

थ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From थ

थंडXगरम
थंडीXउष्मा
थोडेXजास्त
थोडेXपुष्कळ
थोरXलहान
थोरलाXधाकटा

द पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From द

दयाळूXनिर्दयी
दरिद्रीXलक्ष्मीपुत्र
दारिद्र्यXश्रीमंती
दिवसXरात्र
दुःखXआनंद
दुमतXएकमत
दुरावाXआपुलकी
दुर्दैवXसुदैव
दुर्बलXसबळ
दुर्बलXबलवान
दुर्लक्षXलक्ष
दुष्कर्मXसत्कर्म
दूरXजवळ
दृश्यXअदृश्य
द्रव्यXघन

ध पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ध

धनवानXनिर्धन
धनीXचाकर
धर्मXअधर्म
धाकटाXथोरला
धिक्कारXस्वीकार
धीटXभित्रा

न पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From न

नकारXहोकार
नफाXतोटा
नम्रXगर्व
नरXनारी
नरमXकडक
नवराXनवरी
नवरीXनवरा
नश्वरXशाश्वत
नाईलाजXइलाज
नाकबूलXकबूल
नाखूषXखूष
नापसंतXपसंत
नारीXनर
नावडXआवड
नावडताXआवडता
निकृष्टXझकास
नियंत्रितXअनियंत्रित
निराधारXआधार
निरुध्योगीXउद्योगी
निरुपायXउपाय
निरोगीXरोगी
निर्दयीXदयाळू
निर्धनXधनवान
निर्भयXभय
निर्व्यसनीXव्यसनी
निःशेषXशेष
निस्तेजXलखलखीत
निस्तेजXतेजस्वी
नीटनेटकाXगबाळा
नुकसानXलाभ

प पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From प

पगारीXबिनपगारी
परलोकXइहलोक
परलोकXलोक
परवानगीXमनाई
पराजयXजय
पलीकडेXअलीकडे
पसंतXनापसंत
पांगळाXआंधळा
पाताळXआकाश
पायरीXकळस
पुढारलेलाXमागासलेला
पुढीलXमागील
पुष्कळXथोडे
पूर्णांकXअपूर्णांक
पैलतीरXऐलतीर
प्रचंडXचिमुकला
प्रतिकूलXअनुकूल
प्रत्यक्षXअप्रत्यक्ष
प्रियXअप्रिय
प्रेमXतिटकारा

फ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From फ

फरकXसाम्य
फिकटXगडद
फिकटXगडद

ब पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ब

बरोबरXचुक
बलवानXदुर्बल
बारीकXटपोरे
बिनपगारीXपगारी
बुद्धिजीवीXश्रमजीवी
बुद्धिमानXमट्ठ
बेईमानीXइमानी
बेचवXरुचकर
बेजबाबदारXजबाबदार

भ पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From भ

भद्रXअभद्र
भयXनिर्भय
भरXझीज
भरभरXहळूहळू
भरलेलाXरिकामा
भाग्यवानXअभागी
भित्राXधीट
भेदXअभेद

म पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From म

मऊXकठीण
मऊXटणक
मंगलXओंगळ
मट्ठXबुद्धिमान
मंडनXखंडन
मनाईXपरवानगी
मवाळXजहाल
महालXझोपडी
मागासलेलाXपुढारलेला
मागीलXपुढील
माघारXचढाई
मानXअपमान
मावळणेXउगवणे
माहेरXसासर
मृतXजिवंत
मृत्यूXजन्म
म्हाताराXतरुण

य पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From य

यशस्वीXअयशस्वी
येणेXजाणे
येणेXजाणे
येथेXतेथे
योग्यXअयोग्य

र पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From र

रडणेXहसणे
रसिकXअरसिक
रागXलोभ
रात्रXदिवस
रिकामाXभरलेला
रुचकरXबेचव
रेलचेलXटंचाई
रोगीXनिरोगी

ल पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ल

लक्षXदुर्लक्ष
लक्ष्मीपुत्रXदरिद्री
लखलखीतXनिस्तेज
लहानXथोर
लांबXजवळ
लाभXनुकसान
लोकXपरलोक
लोभXराग

व पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From व

वरXखाली
वरिष्ठXकनिष्ठ
वाईटXचांगला
वाकडाXसरळ
विकल्पितXअकल्पित
विक्रीXखरेदी
विखिन्नXखिन्न
विजोडXजोड
वितर्कXतर्क
विपुलताXटंचाई
विपुलताXतुटवडा
विरळXघनदाट
विषमXसम
वेगवेगळेXएकत्र
व्यवस्थितXअव्यवस्थित
व्यसनीXनिर्व्यसनी

श पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From श

शहरXखेडे
शहरीXग्रामीण
शांतXअशांत
शाश्वतXनश्वर
शिळीXताजी
शुभXअशुभ
शेषXनिःशेष

श्र पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From श्र

श्रमजीवीXबुद्धिजीवी
श्रांतXअश्रांत
श्राव्यXअश्राव्य
श्रीमंतXगरीब
श्रीमंतीXदारिद्र्य
श्रुतXअश्रुत
श्रेष्ठXकनिष्ठ

स पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From स

सकाळXसायंकाळ
संक्षिप्तXइंत्यभूत
सचेतनXअचेतन
सत्कर्मXदुष्कर्म
सबळXदुर्बल
समXविषम
सरळXवाकडा
सरळXतिरपा
संशयXखात्री
साम्यXफरक
सायंकाळXसकाळ
सावकाशXचटकन
सावकाशXझपाझप
सावकाशXझरझर
सावकाशXजलद
सासरXमाहेर
सुकेXओले
सुदैवXदुर्दैव
सैलXघट्ट
सोपेXकठीण
सोवळाXओवळा
सौम्यXतीव्र
स्थिरXचंचल
स्पष्टXअंधुक
स्वच्छXघाणेरडा
स्वीकारXधिक्कार

ह पासून सुरु होणारे विरुद्धार्थी शब्द – Opposites Words Starting From ह

हजरXगैरहजर
हर्षXखेद
हलकेXजड
हळूहळूXभरभर
हसणेXरडणे
हारणेXजिंकणे
हितXअहित
होकारXनकार

1 thought on “500+ विरुद्धार्थी शब्द । Opposites Words In Marathi | Antonyms In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!