राज्यांचे महत्वाचे सण उत्सवGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राज्यांचे महत्वाचे सण उत्सव – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? गोवा कर्नाटक तामिळनाडू मध्य प्रदेश 2. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. गोवा मणिपूर तामिळनाडू अरुणाचल प्रदेश 3. काळा घोडा फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आसाम मुंबई (महाराष्ट्र) हिमाचल प्रदेश सिक्कीम 4. नागालँड मध्ये खालील पैकी कोणता सण साजरा करण्यात येतो? काळा घोडा फेस्टिवल लाई हरोबा हॉर्नबिल महोत्सव दांडिया 5. फूल देई …………. राज्याचा प्रमुख सण आहे. उत्तराखंड महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश गुजरात 6. खर्ची पूजा हा खाली दिलेल्या पैकी कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे? त्रिपुरा महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू 7. खाली दिलेल्या विधानातून योग्य ते विधान निवडा. पुष्कर मेला राजस्थान राज्याशी सबंधित आहे. पोंगल हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. ओणम हा सण गुजरात राज्याचा आहे. 8. ओणम हा सण ……… राज्याशी सबंधित आहे. त्रिपुरा केरळ कर्नाटक महाराष्ट्र 9. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो? पंजाब त्रिपुरा उत्तर प्रदेश बिहार 10. बिहू हा ……… राज्याचा प्रमुख सण आहे. पंजाब आसाम त्रिपुरा गुजरात Loading … Question 1 of 10 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या मराठी टेस्ट द्या