भारतातील प्रमुख अभयारण्ये [ Wildlife Sanctuaries In India ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील प्रमुख अभयारण्ये [ Wildlife Sanctuaries In India ] – कोणत्या राज्यात कोणते अभयारण्य आहे ? कोणते अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे यासारखे प्रश्न विचारले जात असतात म्हणून आजच्या टेस्ट मध्ये आपण या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया1. छत्तीसगड राज्यात असलेल्या अभयारण्याचे नाव पर्यायातून निवडा. इंद्रावती मानस कावल दालमा2. महाराष्ट्रात असलेले माळढोक अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? हत्ती वाघ हरीण पक्षी3. दाचीगम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ओडिशा महाराष्ट्र कर्नाटक जम्मू काश्मीर4. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? पक्षी वाघ हत्ती हरीण5. घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर कर्नाटक झारखंड नागालँड6. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? झारखंड ओडिशा हरियाणा पश्चिम बंगाल7. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक8. सुंदरबन अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? पक्षी वाघ हरीण हत्ती9. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश कर्नाटक राजस्थान आसाम10. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम (बारपेटा) कर्नाटक (दांडेली) केरळ (पालघाट) महाराष्ट्र (रायगड)11. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे? परंबीकुलम माळढोक घटप्रभा कावल12. रंगनथिट्टू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक मध्य प्रदेश नागालँड राजस्थान13. पश्चिम बंगाल येथे कोणते अभयारण्य आहे ते दिलेल्या पर्यायातून निवडा. सुंदरबन दांडेली रणथंबोर इंद्रावती14. दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम पश्चिम बंगाल कर्नाटक हरियाणा15. भारतातील पहिले अभयारण्य कोणते आहे? काझीरंगा कर्नाळा मानस रणथंबोर Loading …Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या