महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे [ Pilgrimage in Maharashtra ]General Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे : जोतिर्लिंग असो अष्टविनायक किंवा देवीचे शक्तिपीठे यावर एक प्रश्न विचारला जात असतो. म्हणून यातील काही महत्वाचे प्रश्न आपण आजच्या टेस्ट मध्ये बघू1. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे? तुळजापूर उस्मानाबाद वणी नाशिक कोल्हापूर माहूर नांदेड2. माहूर या ठिकाणी देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ आहे ? सप्तशृंगी रेणूकामाता महालक्ष्मी तुळजाभवानी3. कोल्हापूर येथे कोणते शक्तीपीठ आहे? तुळजाभवानी सप्तश्रृंगी महालक्ष्मी रेणुकामाता4. तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी हे शक्तीपीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड उस्मानाबाद नाशिक कोल्हापूर5. बीड जिल्हात कोणते ज्योतिर्लिंग आहे? ओंढा नागनाथ घृष्णेश्वर परळी वैजनाथ भीमाशंकर6. भारतात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत? पन्नास एकावन्न नऊ साडेतीन7. भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे? पाच सहा नऊ सात8. महाराष्ट्रात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत? तीन आठ साडेतीन पाच9. महाड या ठिकाणी खालीलपैकी कोणता अष्टविनायक गणपती आहे? श्री विघ्नेश्वर श्री विनायक श्री सिद्धिविनायक श्री महागणपती10. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. श्री गिरिजात्मक श्री सिद्धिविनायक श्री विघ्नेश्वर श्री महागणपती11. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड पुणे उस्मानाबाद अहमदनगर12. ओंढा नागनाथ हे ज्योतर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड पुणे नाशिक हिंगोली13. रायगड जिल्ह्यातील पाली येथे अष्टविनायकांपैकी कोणता गणपती आहे? श्री बल्लाळेश्वर श्री सिद्धीविनायक श्री महागणपती श्री विघ्नेश्वर14. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हवेली शिरूर बारामती जुन्नर15. नाशिक येथे कोणते ज्योतिर्लिंग आहे? त्र्यंबकेश्वर ओंढा नागनाथ भीमाशंकर घृष्णेश्वर Loading …Question 1 of 15 सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
11
13/15
13