Free :

जिल्हा आणि त्यांचे टोपण नावे – सामान्य ज्ञान [ Districts In Maharashtra ]

जिल्हा आणि त्यांचे टोपण नावे – महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची एक खास ओळख आहे. नेहमीच्या नावासोबतच त्या खास वैशिष्ट्याने सुद्धा त्या जिल्ह्याला ओळखले जाते. ‘ उसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ? ‘ किंवा ‘ समाजसुधाराकांचा जिल्हा कोणता ? ‘ असा प्रश्न परीक्षेत नेहमी विचारला जातो

म्हणून आजच्या टेस्ट मध्ये सोडवा – खास याच pattern वर आधारित प्रश्न

1. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

 
 
 
 

2. खालील पर्यायातून देवी रुक्मिणीचा जिल्हा निवडा

 
 
 
 

3. बीड जिल्ह्याबाबत चुकीची माहिती निवडा

 
 
 
 

4. पांढरे सोने पिकविणारा जिल्हा खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

5. शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

6. गोंदिया जिल्ह्याची ओळख खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

7. केळीच्या बागा हे कोणत्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे?

 
 
 
 

8. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा

 
 
 
 

9. सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे?

 
 
 
 

10. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

 
 
 
 

11. खालील पैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?

 
 
 
 

12. सातारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याने ओळखला जातो?

 
 
 
 

13. देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

 
 
 
 

14. औरंगाबाद जिल्ह्याला ….. असे म्हणून देखील ओळखले जाते

 
 
 
 

15. जलदुर्ग आणि डोंगर किल्ल्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

9 thoughts on “जिल्हा आणि त्यांचे टोपण नावे – सामान्य ज्ञान [ Districts In Maharashtra ]”

  1. तुमच्या जिल्ह्याची काय ओळख आहे ? कमेंट मध्ये सांगा बर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!