प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या उपाधी [ Famous Personalities and Their Titles ]General Knowledge - सामान्य ज्ञान आपल्या कार्याच्या जोरावर प्रसिद्ध व्यक्ती नावासोबतच उपाधीने ने सुद्धा ओळखले जात असतात. आजची टेस्ट प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या उपाधी [ Famous Personalities and Their Titles ] मध्ये या घटकावर आधारित प्रश्नांचा सराव करा 1. भारताची नाइटिंगेल …. यांना म्हटले जाते पी टी उषा लता मंगेशकर सरोजिनी नायडू आशा भोसले 2. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे चाचा वंगबंधू कायदे आझम सरहद्द गांधी 3. प्रबोधनकार या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे? संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज केशव सीताराम ठाकरे आचार्य विनोबा भावे 4. पितामह या उपाधीने खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला ओळखले जाते? महात्मा गांधी मोरारजी देसाई लाला लजपतराय दादाभाई नवरोजी 5. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? शाहू महाराज लाला लजपतराय जयप्रकाश नारायण सी राजगोपालचारी 6. भारताचे मिसाइल मॅन म्हणून …. या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला जातो डॉ कलाम डॉ फाजल अली डॉ होमी भाभा डॉ विक्रम साराभाई 7. रवींद्रनाथ टागोर यांना …. या नावाने देखील ओळखले जात असे गुरुदेव वंगबंधू देशबंधू आचार्य 8. इंदिरा गांधी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने संबोधले जात असे? दोन्हीही एकही नाही प्रियदर्शनी आयर्न लेडी 9. ओशो या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? आचार्य रजनीश जे कृष्णमूर्ती जग्गी वासुदेव रासबिहारी बोस 10. ….. सेनापती असेही म्हटले जात असे लाला हरदयाळ पांडुरंग महादेव बापट सुभाषचंद्र बोस लाला लजपतराय 11. चुकीची जोडी ओळखा लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक लोकनायक – जयप्रकाश नारायण लोकहितवादी – गोपाळ गणेश आगरकर सर्व योग्य आहे 12. मुंबईचा सिंह ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिली होती? फिरोजशहा मेहता लोकमान्य टिळक गोपाळ हरी देशमुख लाला लजपत राय 13. खालीलपैकी दिलेली कोणती उपाधी ही खेळाडूला दिलेली उपाधी नाही? मॅन ऑफ पीस वंडर बॉय लिटल मास्टर फ्लाइंग सिख 14. आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा विठ्ठल रामजी शिंदे विनायकराव पाटील भाऊराव पाटील वसंतदादा पाटील 15. महर्षी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध होते? धोंडो केशव कर्वे आणि विठ्ठल रामजी शिंदे धोंडो केशव कर्वे आणि प्र के अत्रे प्र के अत्रे आणि विठ्ठल रामजी शिंदे दिलेले सर्व Loading … Question 1 of 15 सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
13
14