राज्य आणि राजधानी [ States and Capitals of India ]General Knowledge - सामान्य ज्ञान राज्य आणि राजधानी [ States and Capitals of India ] यावर अआधारित या टेस्ट चा एकही प्रश्न चुकायला नाही पाहिजे. चला तर मग आजच्या टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घ्या 1. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. केरळ बिहार चेन्नई तामिळनाडू 2. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? पंजाब दोन्हीही हरियाणा दोन्हीही नाही. 3. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऐजवाल इंफाळ रांची शिलाँग 4. गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? कोहिमा लखनौ बंगळूर गांधीनगर 5. सिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश सिक्कीम उत्तर प्रदेश 6. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? दमण लेह कावरती चंदीगढ 7. ओडिशा या राज्याची राजधानी कोणती आहे? भुवनेश्वर इंफाळ डेहराडून बंगळूर 8. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? कोहीमा इटानगर गांधीनगर आगरतळा 9. उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती? चंदीगड डेहराडून लखनौ रांची 10. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे ? आगरतला रांची पाटणा दिसपुर 11. गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? नागालँड हरियाणा सिक्कीम मणिपूर 12. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. जयपूर हिमाचल प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश 13. खालील पर्यायातून विजोड पद ओळखा. भुवनेश्वर गंगटोक शिलाँग बिहार 14. सिल्वासा ही कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची राजधानी आहे? दादरा नगर हवेली अंदमान निकोबार लडाख पाँडेचरी 15. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. उत्तर प्रदेश – गांधीनगर महाराष्ट्र – मुंबई पंजाब – चंदिगड मणिपूर – इंफाळ Loading … Question 1 of 15 सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
I love studywadi……
Best studywadi
14marks very nice question
🙏🙏🙏🙏👈👈👌
13