भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार [ Indian Dance Forms and Their States of Origin ]General Knowledge - सामान्य ज्ञान भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार [ Indian Dance Forms and Their States of Origin ] : प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे आणि याच संस्कृतीचे दर्शन आपल्याला नृत्य प्रकारातून होत असते. आजची टेस्ट सोडवा याच घटकावर …1. आसाम राज्याचा लोकनृत्य प्रकार पर्यायातून निवडा. चिराव बिहू आणि सत्रिया लोटा आणि पांडवानी थिलाना2. बिहार राज्याचा लोकनृत्य प्रकार………..हा आहे? चक्री गिड्डा कोट्टम बिडेसी3. ओडिसी हा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? तामिळनाडू ओडिशा उत्तर प्रदेश केरळ4. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कथकली कजरी कुचीपुडी कथ्थक5. केरळ राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा. कुचीपुडी मोहिनी अट्टम कथकली भरतनाट्यम6. कथ्थक हा कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे? उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश आंध्र प्रदेश7. झूमर हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? गुजरात राजस्थान मणिपूर आंध्र प्रदेश8. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे. कुचीपुडी भरतनाट्यम कथ्थक मोहिनीअट्टम9. …………….हा मणिपूर राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार आहे. भरतनाट्यम गिड्डा करिकोट्टीकल्ली मणिपुरी10. नौटंकी हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे हे पर्यायातून निवडा. आसाम व उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड महाराष्ट्र बिहार व हरियाणा11. गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? यक्षगाण बिहु भांगडा गरबा12. मिझोराम राज्याचे लोकनृत्य…………हे आहे. कोट्टम बिहू चिराव चक्री13. भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? गुजरात पंजाब बिहार उत्तराखंड14. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मिझोराम गुजरात मणिपूर कर्नाटक15. तामिळनाडू राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कथकली मणिपुरी मोहिनीअट्टम भरतनाट्यम Loading …Question 1 of 15 Gk च्या आणखी टेस्ट द्या गणित टेस्ट द्या बुद्धिमत्ता टेस्ट द्या
मोहिनी अट्टम, कथकली केरळ