तर्कसंगतीBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. एका सांकेतिक भाषेत बांगडीला नथ म्हणतात नथीला टिकली म्हणतात टिकलीला जोडवे म्हणतात जोडव्याला राणीहार म्हणतात तर कपाळाला काय लावावे ? नथ जोडवे टिकली राणीहार 2. गोठ्याला घरटे म्हटले घरट्याला तबेला म्हटले तबेल्याला गुहा म्हटले तर झाडावर काय बांधले जाते ? तबेला गोठा घरटे गुहा 3. जर लस्सीला चहा म्हटले चहाला लिंबुपाणी म्हटले लिंबुपाण्याला कोल्ड कॉफी म्हटले तर हिवाळ्यात काय प्याल ? लस्सी लिंबुपाणी कोल्ड कॉफी चहा 4. जर जानेवारीला मे म्हटले मे ला ऑगस्ट म्हटले ऑगस्टला ऑक्टोबर म्हटले ऑक्टोबरला जानेवारी म्हटले तर गांधी जयंती कोणत्या महिन्यात साजरी केली जाईल ? मे ऑगस्ट ऑक्टोबर जानेवारी 5. जर गव्हाला ज्वारी म्हटले ज्वारीला तांदूळ म्हटले तांदळाला साबुदाना म्हटले तर चपाती कशापासून बनवली जाईल ? ज्वारी तांदूळा साबुदाना गहु 6. जर क्रिकेटला कॅरम म्हटले कॅरमला खो-खो म्हटले खो-खो ला फुटबॉल म्हटले फुटबॉलला कबड्डी म्हटले तर बैठे खेळ म्हणून कोणता खेळ खेळता येईल ? कॅरम कबड्डी खो-खो क्रिकेट 7. जर फॅन म्हणजे टीव्ही टीव्ही म्हणजे गॅस गॅस म्हणजे फ्रीज फ्रीज म्हणजे फॅन तर मनोरंजनासाठी कशाचा वापर होईल ? फ्रीज टीव्ही फॅन गॅस 8. जर इंजीनियर म्हणजे वकील वकील म्हणजे वाहनचालक वाहनचालक म्हणजे शिक्षक शिक्षक म्हणजे इंजीनियर तर कोर्टात खटला कोण लढवेल ? वाहनचालक शिक्षक वकील इंजीनियर 9. एका सांकेतिक भाषेत पुण्याला कोल्हापूर म्हणतात कोल्हापूरला अहमदनगर म्हणतात अहमदनगरला नाशिक म्हणतात नाशिकला पुणे म्हणतात तर शनिवारवाडा बघायला कोठे जावे लागेल ? नाशिक कोल्हापूर अहमदनगर पुणे 10. जर सायकलला ट्रॅक्टर म्हटले ट्रॅक्टरला रिक्षा म्हटले रिक्षाला स्कूटर म्हटले स्कूटरला सायकल म्हटले तर शेतात कोणते वाहन उपयोगी पडेल ? सायकल स्कूटर ट्रॅक्टर रिक्षा 11. जर तिखट म्हणजे तुरट लागते तुरट म्हणजे गोड लागते गोड म्हणजे आंबट लागते आंबट म्हणजे कडू लागते तर आवळ्याची चव कशी असेल ? तिखट तुरट गोड आंबट 12. एका सांकेतिक भाषेत गणिताला इतिहास म्हटले इतिहासाला चित्रकला म्हटले चित्रकलेला मराठी म्हटले मराठीला भुगोल म्हटले तर गड-किल्ल्यांची माहिती कोणता विषय देईल ? चित्रकला भुगोल गणित इतिहास 13. होळीला नागपंचमी म्हटले नागपंचमीला दिवाळी म्हटले दिवाळीला संक्रांत म्हटले संक्रांतीला होळी म्हटले असता वारूळाची पूजा कोणत्या सणाला केली जाईल ? दिवाळी नागपंचमी होळी संक्रांत 14. पिवळा म्हणजे हिरवा रंग हिरवा म्हणजे केशरी रंग केशरी म्हणजे लाल रंग आणि लाल म्हणजे पिवळा रंग मानला जात असेल तर झाडाची पाने कोणत्या रंगाची असतील ? केशरी हिरवा पिवळा लाल 15. जर पोहयांना उपमा म्हटले उपम्याला वडापाव म्हटले वडापावला शिरा म्हटले आणि शिऱ्याला ढोकळा म्हटले तर यापैकी गोड पदार्थ कोणता ? ढोकळा वडापाव शिरा उपमा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
15
15 mark mam
15
15/15
15/15
14/15
15
15
15
15 marks