तर्कसंगतीBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. जर जानेवारीला मे म्हटले मे ला ऑगस्ट म्हटले ऑगस्टला ऑक्टोबर म्हटले ऑक्टोबरला जानेवारी म्हटले तर गांधी जयंती कोणत्या महिन्यात साजरी केली जाईल ? ऑगस्ट जानेवारी मे ऑक्टोबर 2. जर तिखट म्हणजे तुरट लागते तुरट म्हणजे गोड लागते गोड म्हणजे आंबट लागते आंबट म्हणजे कडू लागते तर आवळ्याची चव कशी असेल ? तुरट तिखट गोड आंबट 3. होळीला नागपंचमी म्हटले नागपंचमीला दिवाळी म्हटले दिवाळीला संक्रांत म्हटले संक्रांतीला होळी म्हटले असता वारूळाची पूजा कोणत्या सणाला केली जाईल ? संक्रांत दिवाळी होळी नागपंचमी 4. जर इंजीनियर म्हणजे वकील वकील म्हणजे वाहनचालक वाहनचालक म्हणजे शिक्षक शिक्षक म्हणजे इंजीनियर तर कोर्टात खटला कोण लढवेल ? वाहनचालक वकील इंजीनियर शिक्षक 5. जर गव्हाला ज्वारी म्हटले ज्वारीला तांदूळ म्हटले तांदळाला साबुदाना म्हटले तर चपाती कशापासून बनवली जाईल ? तांदूळा साबुदाना गहु ज्वारी 6. एका सांकेतिक भाषेत पुण्याला कोल्हापूर म्हणतात कोल्हापूरला अहमदनगर म्हणतात अहमदनगरला नाशिक म्हणतात नाशिकला पुणे म्हणतात तर शनिवारवाडा बघायला कोठे जावे लागेल ? पुणे अहमदनगर कोल्हापूर नाशिक 7. एका सांकेतिक भाषेत गणिताला इतिहास म्हटले इतिहासाला चित्रकला म्हटले चित्रकलेला मराठी म्हटले मराठीला भुगोल म्हटले तर गड-किल्ल्यांची माहिती कोणता विषय देईल ? गणित भुगोल इतिहास चित्रकला 8. जर लस्सीला चहा म्हटले चहाला लिंबुपाणी म्हटले लिंबुपाण्याला कोल्ड कॉफी म्हटले तर हिवाळ्यात काय प्याल ? कोल्ड कॉफी लस्सी लिंबुपाणी चहा 9. एका सांकेतिक भाषेत बांगडीला नथ म्हणतात नथीला टिकली म्हणतात टिकलीला जोडवे म्हणतात जोडव्याला राणीहार म्हणतात तर कपाळाला काय लावावे ? टिकली जोडवे नथ राणीहार 10. गोठ्याला घरटे म्हटले घरट्याला तबेला म्हटले तबेल्याला गुहा म्हटले तर झाडावर काय बांधले जाते ? गुहा तबेला घरटे गोठा 11. जर फॅन म्हणजे टीव्ही टीव्ही म्हणजे गॅस गॅस म्हणजे फ्रीज फ्रीज म्हणजे फॅन तर मनोरंजनासाठी कशाचा वापर होईल ? गॅस फ्रीज फॅन टीव्ही 12. पिवळा म्हणजे हिरवा रंग हिरवा म्हणजे केशरी रंग केशरी म्हणजे लाल रंग आणि लाल म्हणजे पिवळा रंग मानला जात असेल तर झाडाची पाने कोणत्या रंगाची असतील ? केशरी लाल पिवळा हिरवा 13. जर पोहयांना उपमा म्हटले उपम्याला वडापाव म्हटले वडापावला शिरा म्हटले आणि शिऱ्याला ढोकळा म्हटले तर यापैकी गोड पदार्थ कोणता ? उपमा वडापाव ढोकळा शिरा 14. जर क्रिकेटला कॅरम म्हटले कॅरमला खो-खो म्हटले खो-खो ला फुटबॉल म्हटले फुटबॉलला कबड्डी म्हटले तर बैठे खेळ म्हणून कोणता खेळ खेळता येईल ? क्रिकेट खो-खो कबड्डी कॅरम 15. जर सायकलला ट्रॅक्टर म्हटले ट्रॅक्टरला रिक्षा म्हटले रिक्षाला स्कूटर म्हटले स्कूटरला सायकल म्हटले तर शेतात कोणते वाहन उपयोगी पडेल ? सायकल रिक्षा ट्रॅक्टर स्कूटर Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
13
14
Out off 15
13mark
15
14
15/15
My carrect ans 11
15/15
14