महाराष्ट्रातील पहिले : भाग 2General Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्रातील पहिले – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ………… हे होय. पानशेत (पुणे) गंगापूर (नाशिक) तानसा (ठाणे) बिंदुसरा (बीड) 2. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा – सोलापूर ठाणे वर्धा नाशिक 3. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे स्थापन करण्यात आली ? कोल्हापूर सातारा औरंगाबाद अहमदनगर 4. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा पुणे हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा औरंगाबाद हा होय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा मुंबई उपनगर हा होय. 5. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ते पर्यायातून निवडा. अहमदनगर नाशिक पुणे नागपूर 6. महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ? रत्नागिरी तारापूर नागपूर ठाणे 7. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली ? मुंबई नागपूर पुणे ठाणे 8. महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे ? आनंदीबाई जोशी कुसुमावती देशपांडे कादंबिनी गांगुली यापैकी नाही 9. 1972 साली ……….. येथे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. पुणे औरंगाबाद कोल्हापूर मुंबई 10. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक : दर्पण : : महाराष्ट्रातील पहिले मासिक : ? लोकराज्य महाराष्ट्र धर्म दिग्दर्शन भाषांतर Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/10
8
8/10