तर्कसंगतीBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. एका सांकेतिक भाषेत बांगडीला नथ म्हणतात नथीला टिकली म्हणतात टिकलीला जोडवे म्हणतात जोडव्याला राणीहार म्हणतात तर कपाळाला काय लावावे ? राणीहार जोडवे नथ टिकली 2. जर गव्हाला ज्वारी म्हटले ज्वारीला तांदूळ म्हटले तांदळाला साबुदाना म्हटले तर चपाती कशापासून बनवली जाईल ? ज्वारी साबुदाना तांदूळा गहु 3. जर जानेवारीला मे म्हटले मे ला ऑगस्ट म्हटले ऑगस्टला ऑक्टोबर म्हटले ऑक्टोबरला जानेवारी म्हटले तर गांधी जयंती कोणत्या महिन्यात साजरी केली जाईल ? ऑक्टोबर मे ऑगस्ट जानेवारी 4. गोठ्याला घरटे म्हटले घरट्याला तबेला म्हटले तबेल्याला गुहा म्हटले तर झाडावर काय बांधले जाते ? तबेला गुहा गोठा घरटे 5. जर लस्सीला चहा म्हटले चहाला लिंबुपाणी म्हटले लिंबुपाण्याला कोल्ड कॉफी म्हटले तर हिवाळ्यात काय प्याल ? लस्सी लिंबुपाणी कोल्ड कॉफी चहा 6. एका सांकेतिक भाषेत पुण्याला कोल्हापूर म्हणतात कोल्हापूरला अहमदनगर म्हणतात अहमदनगरला नाशिक म्हणतात नाशिकला पुणे म्हणतात तर शनिवारवाडा बघायला कोठे जावे लागेल ? नाशिक पुणे कोल्हापूर अहमदनगर 7. जर इंजीनियर म्हणजे वकील वकील म्हणजे वाहनचालक वाहनचालक म्हणजे शिक्षक शिक्षक म्हणजे इंजीनियर तर कोर्टात खटला कोण लढवेल ? शिक्षक वकील वाहनचालक इंजीनियर 8. जर सायकलला ट्रॅक्टर म्हटले ट्रॅक्टरला रिक्षा म्हटले रिक्षाला स्कूटर म्हटले स्कूटरला सायकल म्हटले तर शेतात कोणते वाहन उपयोगी पडेल ? स्कूटर ट्रॅक्टर सायकल रिक्षा 9. जर फॅन म्हणजे टीव्ही टीव्ही म्हणजे गॅस गॅस म्हणजे फ्रीज फ्रीज म्हणजे फॅन तर मनोरंजनासाठी कशाचा वापर होईल ? टीव्ही गॅस फ्रीज फॅन 10. पिवळा म्हणजे हिरवा रंग हिरवा म्हणजे केशरी रंग केशरी म्हणजे लाल रंग आणि लाल म्हणजे पिवळा रंग मानला जात असेल तर झाडाची पाने कोणत्या रंगाची असतील ? हिरवा केशरी लाल पिवळा 11. जर तिखट म्हणजे तुरट लागते तुरट म्हणजे गोड लागते गोड म्हणजे आंबट लागते आंबट म्हणजे कडू लागते तर आवळ्याची चव कशी असेल ? गोड तिखट आंबट तुरट 12. जर क्रिकेटला कॅरम म्हटले कॅरमला खो-खो म्हटले खो-खो ला फुटबॉल म्हटले फुटबॉलला कबड्डी म्हटले तर बैठे खेळ म्हणून कोणता खेळ खेळता येईल ? कबड्डी क्रिकेट कॅरम खो-खो 13. एका सांकेतिक भाषेत गणिताला इतिहास म्हटले इतिहासाला चित्रकला म्हटले चित्रकलेला मराठी म्हटले मराठीला भुगोल म्हटले तर गड-किल्ल्यांची माहिती कोणता विषय देईल ? भुगोल चित्रकला इतिहास गणित 14. होळीला नागपंचमी म्हटले नागपंचमीला दिवाळी म्हटले दिवाळीला संक्रांत म्हटले संक्रांतीला होळी म्हटले असता वारूळाची पूजा कोणत्या सणाला केली जाईल ? संक्रांत होळी नागपंचमी दिवाळी 15. जर पोहयांना उपमा म्हटले उपम्याला वडापाव म्हटले वडापावला शिरा म्हटले आणि शिऱ्याला ढोकळा म्हटले तर यापैकी गोड पदार्थ कोणता ? ढोकळा उपमा शिरा वडापाव Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
14 marks
15
15/15
15/15
15
14/15
15/15 on 27/06/2022
👍
👍
15 marks