Free :

सामान्यरूप

सामान्यरूप – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. सूर्य – या शब्दाचे सामान्य रूप काय होईल ?

 
 
 
 

2. खाली दिलेल्या शब्दासाठी सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा.
आरसा

 
 
 
 

3. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ?

 
 
 
 

4. पेन्सिलने लिहू नको पेनाने लिही. – या वाक्यात कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे.

 
 
 
 

5. आ ‘ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ‘ ए ‘ कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा.

 
 
 
 

6. ई कारान्त नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते.

 
 
 
 

7. ती दागिण्यांमुळे खूप छान दिसत होती. – या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे ?

 
 
 
 

8. कपड्यांना या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ?

 
 
 
 

9. खाली दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ?

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.
विधान 1) एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही.
विधान 2) नाम सर्वनाम विशेषण यांचे सामान्य रूप होते.

 
 
 
 

11. दोरा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल ?

 
 
 
 

12. पाणी ‘ या शब्दाचे सामान्य रूप काय आहे ?

 
 
 
 

13. नाम किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रुपात बदल करावा लागतो त्याला ………… असे म्हणतात.

 
 
 
 

14. ई’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘ या’ कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा.

 
 
 
 

15. खाली दिलेल्या वाक्यात सामान्य रूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे ?
बाजारात गर्दी फार असते.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

31 thoughts on “सामान्यरूप”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!