तलाठी आणि कोतवालGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. योग्य विधान निवडा. दोन्हीं विधाने बरोबर तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. दोन्ही विधाने चूक 2. …………… द्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते. तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी सरपंच 3. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा. गावाचा नागरिक व रहिवासी असावा. शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी. दिलेली सर्व 4. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तहसिलदार मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यापैकी नाही 5. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ? ऑफिस सजा राजुका यापैकी नाही 6. शेतकरी बांधव तलाठ्यास आणखी कोणत्या नावाने संबोधतात ? आप्पा पांडेबुआ दिलेले सर्व रावसाहेब 7. तलाठी हा वर्ग …… चा अधिकारी असतो. एक दोन तीन चार 8. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……. असते. 21 20 16 25 9. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात किती गावे असतात? चार गावे दोन ते तीन गावे पाच ते सात गावे एक गाव 10. एखाद्या गावाची लोकसंख्या जर 1001 ते 3000 पर्यंत असेल तर त्या गावाला किती कोतवाल असतात ? एक तीन चार दोन Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Shraddha more April 28, 2022 at 9:54 pm अशीच टेस्ट get ja sir roj Karan ki aamcha study kute Kami Pasto te mahit hote
9/10
9/10
9/10 target fakt talathi ahe ⚠️🤘
10/10
10/9
अशीच टेस्ट get ja sir roj Karan ki aamcha study kute Kami Pasto te mahit hote
5
8
10
10/10