महाराष्ट्रातील जिल्हे : यवतमाळGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे ? वाशिम गडचिरोली बुलढाणा परभणी 2. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? चपराळा तानसा टिपेश्वर लोणार 3. कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि ………….. जिल्ह्यात आहे. नाशिक उस्मानाबाद अहमदनगर अमरावती 4. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. साव कापेश्वर सालबर्डी सुनपदेव 5. यवतमाळ जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे ? सात सहा पाच आठ 6. यवतमाळ जिल्ह्याची ओळख काय आहे ? आदिवासींचा जिल्हा पांढरे सोने पिकविणारा जिल्हा. सर्वाधिक वनांचा जिल्हा तलावांचा जिल्हा 7. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? पुसद घाटंजी यवतमाळ उमरखेड 8. योग्य विधान निवडा. यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 12 आहे यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 18 आहे यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 14 आहे यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 16 आहे. 9. जालना : जांबुवंत टेकड्या : : यवतमाळ : ? भीमसेन टेकड्या पुसदच्या टेकड्या ब्राम्हणगाव टेकड्या फिल्कापार टेकड्या 10. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्यातील तालुका नाही ? राळेगाव आर्णी महागाव मोहाडी Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
9/10