महाराष्ट्रातील जिल्हे : वर्धाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. योग्य विधान निवडा. वर्धा जिल्हा कोकण या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा मराठवाडा या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो. 2. वर्धा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ 3. वर्धा जिल्हा …………. आहे. संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा सर्वाधिक तापमानाचा जिल्हा वनांचे सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असेलेला जिल्हा 4. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ? कारंजा तेल्हारा समुद्रपूर हिंगणघाट 5. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आठ नऊ सात दहा 6. योग्य विधान निवडा. बीड व वर्धा जिल्ह्यात आष्टी या समान नावाचा तालुका आहे. वाशीम व वर्धा जिल्ह्यात कारंजा या समान नावाचा तालुका आहे. परभणी आणि वर्धा जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. सर्व विधाने योग्य आहेत. 7. वर्धा जिल्ह्यच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे ? यवतमाळ चंद्रपूर नागपूर अमरावती 8. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ? पूर्णा वर्धा यशोदा नाग 9. वर्धा जिल्ह्याची ओळख पर्यायातून निवडा. कुस्तीगिरांचा जिल्हा गांधीजींचा जिल्हा श्रीमंत लोकांचा जिल्हा संत्र्यांचा जिल्हा 10. खालीलपैकी कोणता जिल्हा वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? अमरावती गोंदिया नागपूर यवतमाळ Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
7/10
Wardha
10