तलाठी आणि कोतवालGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात किती गावे असतात? दोन ते तीन गावे एक गाव पाच ते सात गावे चार गावे 2. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……. असते. 20 21 25 16 3. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तहसिलदार मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यापैकी नाही 4. तलाठी हा वर्ग …… चा अधिकारी असतो. चार तीन एक दोन 5. एखाद्या गावाची लोकसंख्या जर 1001 ते 3000 पर्यंत असेल तर त्या गावाला किती कोतवाल असतात ? दोन तीन एक चार 6. …………… द्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते. सरपंच तहसीलदार तलाठी जिल्हाधिकारी 7. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ? सजा ऑफिस राजुका यापैकी नाही 8. योग्य विधान निवडा. तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. दोन्ही विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते 9. शेतकरी बांधव तलाठ्यास आणखी कोणत्या नावाने संबोधतात ? रावसाहेब पांडेबुआ आप्पा दिलेले सर्व 10. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? दिलेली सर्व शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी. गावाचा नागरिक व रहिवासी असावा. त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा. Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7 Marks
Very good 😊
10/ 10
8