तलाठी आणि कोतवालGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. तलाठी हा वर्ग …… चा अधिकारी असतो. एक तीन दोन चार 2. एखाद्या गावाची लोकसंख्या जर 1001 ते 3000 पर्यंत असेल तर त्या गावाला किती कोतवाल असतात ? दोन तीन चार एक 3. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तहसिलदार मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यापैकी नाही 4. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ? यापैकी नाही ऑफिस सजा राजुका 5. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी. दिलेली सर्व गावाचा नागरिक व रहिवासी असावा. त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा. 6. शेतकरी बांधव तलाठ्यास आणखी कोणत्या नावाने संबोधतात ? रावसाहेब दिलेले सर्व पांडेबुआ आप्पा 7. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात किती गावे असतात? चार गावे एक गाव दोन ते तीन गावे पाच ते सात गावे 8. योग्य विधान निवडा. तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. दोन्ही विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर 9. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……. असते. 25 21 20 16 10. …………… द्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते. तलाठी तहसीलदार सरपंच जिल्हाधिकारी Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/10
9
8/10
06/10
Good Score 👌
Chhan
Keep practicing 😊
Very good Tejaswini
Nice 👍
Keep practicing 😊
8 marks
Very good