महाराष्ट्रातील जिल्हे : सोलापूरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : सोलापूर – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य विधान निवडा. 1) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. 2) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 3) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मध्यम आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर विधान तीन बरोबर विधान दोन व तीन बरोबर 2. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? औरंगाबाद नाशिक पुणे नागपूर 3. करमाळा हा ………. जिल्ह्यातील एक तालुका आहे. सोलापूर कोल्हापूर धुळे नाशिक 4. सोलापूर जिल्ह्याची ओळख – 52 दरवाज्यांचे शहर विडी कामगारांचा जिल्हा तलावांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा 5. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. यांचे समाधी आहे. संत तुकाराम संत नामदेव तुकडोजी महाराज संत एकनाथ 6. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? वसई व अर्नाळा वैरागड व सुरजागड करमाळा व अक्कलकोट पारोळा व यावल 7. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने व्यापले आहे? 12 टक्के 10 टक्के 15 टक्के 5 टक्के 8. सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे – सातारा सांगली दिलेली सर्व उस्मानाबाद 9. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. चटया साड्या चादरी सतरंज्या 10. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. राम मंदिर गणपती मंदिर विठ्ठल मंदिर हनुमान मंदिर 11. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : : महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ? औरंगाबाद सोलापूर पुणे कोल्हापूर 12. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? माळशिरस बार्शी अक्कलकोट करमाळा 13. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला ………….. असेही म्हणतात. नाथ सागर ज्ञान सागर आनंद सागर यशवंत सागर 14. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? गोदावरी गिरणा दारणा भीमा 15. सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 15 13 9 11 Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11
12
10/15
14/15
10
15/9
14/15
14/15
15
12/15