महाराष्ट्रातील जिल्हे : सोलापूरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : सोलापूर – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? बार्शी अक्कलकोट करमाळा माळशिरस 2. योग्य विधान निवडा. 1) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. 2) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 3) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मध्यम आहे. विधान दोन व तीन बरोबर विधान एक बरोबर विधान तीन बरोबर विधान दोन बरोबर 3. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला ………….. असेही म्हणतात. नाथ सागर यशवंत सागर ज्ञान सागर आनंद सागर 4. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने व्यापले आहे? 10 टक्के 12 टक्के 5 टक्के 15 टक्के 5. सोलापूर जिल्ह्याची ओळख – तलावांचा जिल्हा विडी कामगारांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा 52 दरवाज्यांचे शहर 6. सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे – दिलेली सर्व सांगली उस्मानाबाद सातारा 7. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : : महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ? कोल्हापूर पुणे सोलापूर औरंगाबाद 8. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. यांचे समाधी आहे. संत एकनाथ संत तुकाराम तुकडोजी महाराज संत नामदेव 9. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद 10. करमाळा हा ………. जिल्ह्यातील एक तालुका आहे. नाशिक सोलापूर कोल्हापूर धुळे 11. सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 11 9 13 15 12. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? पारोळा व यावल वसई व अर्नाळा करमाळा व अक्कलकोट वैरागड व सुरजागड 13. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? गोदावरी दारणा गिरणा भीमा 14. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. साड्या सतरंज्या चटया चादरी 15. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. गणपती मंदिर राम मंदिर हनुमान मंदिर विठ्ठल मंदिर Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/10
Good Score Anita👌
Very nice 👍
Nice score pooja👍👌
छान गुण मिळाले.👌👍
Good Score
Keep practicing ✍️
Nice 👍
छान मार्क मिळाले
13
Very Nice Score.. Bhond !
Keep It Up