महाराष्ट्रातील जिल्हे : नाशिकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : नाशिक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची नावे पर्यायातून निवडा. खैराई व गाळणा साल्हेर व मुल्हेर दिलेले सर्व अंकाई-टंकाई 2. खालील पैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका नाही? सटाणा त्र्यंबकेश्वर सांगोला चांदवड 3. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? दमट उष्ण उष्ण व कोरडे कोरडे 4. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? गोदावरी पंचगंगा नाग प्रवरा 5. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे? भीमा कृष्णा गिरणा गोदावरी 6. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान – नांदगाव (नाशिक) येवला (नाशिक) भगुर (नाशिक) देवळा (नाशिक) 7. गंगापूर धरण कोणत्या जिल्हयात आहे? नाशिक औरंगाबाद पुणे ठाणे 8. नाशिक जिल्ह्यात …………. येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. पेठ त्र्यंबकेश्वर कळवण एकलहरे 9. योग्य विधान निवडा. विधान 1) नाशिक जिल्ह्यात मालेगाव आणि येवले येथे यंत्र मागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो. विधान 2) नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन चूक 10. नाशिक जिल्ह्यातील वनांत कोणती झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात? बाभूळ व ताड कडुलिंब व बाभूळ यापैकी नाही साग व शिसम 11. नाशिक जिल्ह्यातील प्रसिध्द ठिकाणे पर्यायातून निवडा. काळाराम मंदिर दिलेले सर्व पंचवटी सीताकुंड 12. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. दहा बारा पाच चोवीस 13. नाशिक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? संत्री केळी द्राक्षे सिताफळ 14. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – 19 15 17 11 15. नाशिक जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे? मालेगाव नांदूर मधमेश्वर सटाणा येवला Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/13 marks
13
15 out off