महाराष्ट्रातील जिल्हे : नागपूरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : नागपूर – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. नागपूर जिल्हयातील …………. येथे विड्या बनविण्याचा व्यवसाय चालतो. उमरेड कळमेश्वर भिवापूर कामठी 2. सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे नागपूर सोलापूर औरंगाबाद 3. नागपूर जिल्हयातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव पर्यायातून निवडा. गुगामल राष्ट्रीय उद्यान बांदीपूर राष्ट्रीय उद्यान पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान 4. महाकवी कालिदासाचे स्मारक कोणत्या टेकडीवर आहे? गरमसुर रामटेक चापेगडी यापैकी नाही 5. नागपूर जिल्हात कोणती मुख्य नदी आहे? पेंच मिठी कन्हान दहिसर 6. नागपूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? पेंच नाग पूर्णा कोलार 7. नागपूर जिल्हातील तालुक्यांची संख्या पर्यायातून निवडा. 12 18 16 14 8. ………….. हा नागपूर जिल्हयातील एक तालुका आहे. राधानगरी आटपाटी रामटेक मोखाडा 9. नागपूर जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहे? यापैकी सर्वच जांबगड व अंबागड टेकड्या पिपरडोल टेकड्या मनसळ टेकड्या 10. विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल मंदिर नागपूर जिल्ह्यात …………. येथे आहे. कोराडी नरखेड धापेवाडा पारशिवनी 11. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ ……….. जिल्हयात आहे. कोल्हापूर ठाणे अमरावती नागपूर 12. नागपूर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती विभाग पडतात? चार तीन पाच दोन 13. संरक्षण साहित्याचा कारखाना नागपूर जिल्ह्यातील ………….. येथे आहे. मौदा अंबाझरी नरखेड काटोल 14. नागपूर जिल्हा ……….. साठी प्रसिद्ध आहे. केळी सीताफळ चिकू संत्री 15. नागपूर जिल्हयातील विमानतळाचे नाव पर्यायातून निवडा. सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15
13
12/15
१४