महाराष्ट्रातील जिल्हे : सोलापूरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : सोलापूर – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 15 9 11 13 2. सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे – उस्मानाबाद सांगली सातारा दिलेली सर्व 3. करमाळा हा ………. जिल्ह्यातील एक तालुका आहे. नाशिक धुळे सोलापूर कोल्हापूर 4. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक नागपूर पुणे औरंगाबाद 5. सोलापूर जिल्ह्याची ओळख – तलावांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा 52 दरवाज्यांचे शहर विडी कामगारांचा जिल्हा 6. योग्य विधान निवडा. 1) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. 2) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 3) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मध्यम आहे. विधान दोन व तीन बरोबर विधान तीन बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर 7. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? करमाळा अक्कलकोट माळशिरस बार्शी 8. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : : महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ? कोल्हापूर औरंगाबाद पुणे सोलापूर 9. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? गोदावरी भीमा गिरणा दारणा 10. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. यांचे समाधी आहे. संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ तुकडोजी महाराज 11. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? पारोळा व यावल करमाळा व अक्कलकोट वसई व अर्नाळा वैरागड व सुरजागड 12. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला ………….. असेही म्हणतात. आनंद सागर यशवंत सागर नाथ सागर ज्ञान सागर 13. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. गणपती मंदिर राम मंदिर हनुमान मंदिर विठ्ठल मंदिर 14. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. सतरंज्या साड्या चटया चादरी 15. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने व्यापले आहे? 15 टक्के 5 टक्के 10 टक्के 12 टक्के Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
Keep it up 👍
15/06
15/15
Khup chhan 👌
15/15