प्रमुख शोध आणि संशोधकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख शोध आणि संशोधक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. विमानाचा शोध कोणी लावला हे पर्यायातून निवडा. रुदरफोर्ड जे.जे.थॉमसन रॉबर्ट कॉक राईट बंधू 2. चूकीचे विधान निवडा. जेम्स वॅटने रेडिओ चा शोध लावला. रेबीज लस लुई पाश्चर ने शोधली. मॅकमिलनने सायकल चा शोध लावला सर्व विधाने चूक 3. ……….. या संशोधकाने ग्रामोफोनचा शोध लावला. थॉमस अल्वा एडिसन पोल्सन डनलॉप जेम्स वॅट 4. वाफेचे इंजिन कोणी शोधले? यापैकी नाही रॉबर्ट कॉक जेम्स वॅट फोर्ड 5. चुकीचा पर्याय निवडा. अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन सूर्यमाला – कोपरनिकस दुर्बीण – गॅलिलिओ 6. …….. ने ……….. चा शोध लावला. रॉबर्ट हूक रेडियम गॅलिलिओ सूर्यमाला कोपरनिकस दुर्बीण व्होल्ट विद्युत घट 7. योग्य विधान निवडा. 1) गॅलिलिओ ने दुर्बिन चा शोध लावला. 2) अल्फ्रेड नोबेल ने डायनामाईटचा शोध लावला. विधान दोन चूक दोन्हीं विधाने चूक विधान एक चूक दोन्हीं विधाने बरोबर 8. अलेक्झांडर फ्लेमिंग ने खालील पैकी कोणता आविष्कार केला? ग्रामोफोनेचा शोध टेलिफोनचा शोध संगणकाचा शोध पेनिसिलीनचा शोध 9. अलेक्झांडर ग्रॅहम बेल – टेलिफोनचा शोध विमानाचा शोध क्ष-किरणाचा शोध ग्रामोफोनचा शोध 10. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? वॉटरमन लुई पाश्चर अल्फ्रेड नोबेल मार्कोनी Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9 mark
Easy test 9 mark
10/6
7
7
8
10 mark
10/9 mark
8/10
10/7