प्रमुख शोध आणि संशोधकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख शोध आणि संशोधक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य विधान निवडा. 1) गॅलिलिओ ने दुर्बिन चा शोध लावला. 2) अल्फ्रेड नोबेल ने डायनामाईटचा शोध लावला. दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन चूक विधान एक चूक 2. चुकीचा पर्याय निवडा. सूर्यमाला – कोपरनिकस अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन दुर्बीण – गॅलिलिओ 3. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? वॉटरमन अल्फ्रेड नोबेल मार्कोनी लुई पाश्चर 4. …….. ने ……….. चा शोध लावला. रॉबर्ट हूक रेडियम गॅलिलिओ सूर्यमाला व्होल्ट विद्युत घट कोपरनिकस दुर्बीण 5. विमानाचा शोध कोणी लावला हे पर्यायातून निवडा. रॉबर्ट कॉक रुदरफोर्ड जे.जे.थॉमसन राईट बंधू 6. वाफेचे इंजिन कोणी शोधले? फोर्ड यापैकी नाही जेम्स वॅट रॉबर्ट कॉक 7. चूकीचे विधान निवडा. मॅकमिलनने सायकल चा शोध लावला सर्व विधाने चूक जेम्स वॅटने रेडिओ चा शोध लावला. रेबीज लस लुई पाश्चर ने शोधली. 8. अलेक्झांडर फ्लेमिंग ने खालील पैकी कोणता आविष्कार केला? टेलिफोनचा शोध संगणकाचा शोध ग्रामोफोनेचा शोध पेनिसिलीनचा शोध 9. ……….. या संशोधकाने ग्रामोफोनचा शोध लावला. डनलॉप पोल्सन थॉमस अल्वा एडिसन जेम्स वॅट 10. अलेक्झांडर ग्रॅहम बेल – विमानाचा शोध क्ष-किरणाचा शोध टेलिफोनचा शोध ग्रामोफोनचा शोध Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/10
10/9
10/06
Pallavi solunke
👍👍👌
9/10
8