प्रमुख देश आणि त्यांच्या भाषाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख देश आणि त्यांच्या भाषा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) पेरू 2) चीन 3) कतार गट B – a) अरबी b) स्पॅनिश c) चिनी 1-b. 2-c. 3-a 1-b. 2-a. 3-c 1-a. 2-c. 3-b 1-c. 2-b. 3-a 2. भारत : हिंदी : : अमेरिका : ? हिंदी इंग्रजी उर्दू अरबी 3. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. मलाय जपानी सोमाली नेपाळी 4. पाकिस्तान या राष्ट्राची राष्ट्रभाषा – हिंदी इंग्रजी उर्दू अरबी 5. डच – दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा नॉर्वेची राष्ट्रभाषा नेदरलंडची राष्ट्रभाषा फिजी या देशाची राष्ट्रभाषा 6. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे? दिवेही आयरिश पोलिश इंग्रजी 7. न्युझीलँड या देशाची राष्ट्रभाषा – अरबी पोर्तुगीज टर्की इंग्रजी 8. आयरिश : हंगेरी : : सिंहली : ? श्रीलंका बांगलादेश भारत कोलंबिया 9. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? दिलेले सर्व कुवैत सिरिया इजिप्त 10. उत्तर कोरिया या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे? यापैकी नाही अरबी इंग्रजी कोरियन 11. चुकीचा पर्याय निवडा. ग्रीक – ग्रीस कोलंबिया – स्पॅनिश जपान – इंग्रजी नेपाळ – नेपाळी 12. थाई ही …………… या देशाची राष्ट्रभाषा आहे. पोलंड थायलंड ग्रीस केनिया 13. योग्य विधान निवडा. 1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे. 2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे. विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर 14. योग्य पर्याय निवडा. अमेरिका – आयरिश ब्राझील – इंग्रजी नेपाळ – हिंदी कॅनडा – इंग्रजी 15. ……….. ही बांगलादेश या देशाची प्रमुख राष्ट्र भाषा आहे. अरबी हिंदी बंगाली इंग्रजी Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
10 marks
15 /8
15/10 marks
11 mark
15/11
14/15
13 mark