प्रमुख शोध आणि संशोधकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख शोध आणि संशोधक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. विमानाचा शोध कोणी लावला हे पर्यायातून निवडा. रॉबर्ट कॉक रुदरफोर्ड राईट बंधू जे.जे.थॉमसन 2. अलेक्झांडर ग्रॅहम बेल – टेलिफोनचा शोध ग्रामोफोनचा शोध क्ष-किरणाचा शोध विमानाचा शोध 3. चुकीचा पर्याय निवडा. अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन सूर्यमाला – कोपरनिकस दुर्बीण – गॅलिलिओ 4. अलेक्झांडर फ्लेमिंग ने खालील पैकी कोणता आविष्कार केला? पेनिसिलीनचा शोध संगणकाचा शोध ग्रामोफोनेचा शोध टेलिफोनचा शोध 5. …….. ने ……….. चा शोध लावला. व्होल्ट विद्युत घट गॅलिलिओ सूर्यमाला कोपरनिकस दुर्बीण रॉबर्ट हूक रेडियम 6. योग्य विधान निवडा. 1) गॅलिलिओ ने दुर्बिन चा शोध लावला. 2) अल्फ्रेड नोबेल ने डायनामाईटचा शोध लावला. दोन्हीं विधाने चूक विधान दोन चूक विधान एक चूक दोन्हीं विधाने बरोबर 7. ……….. या संशोधकाने ग्रामोफोनचा शोध लावला. थॉमस अल्वा एडिसन जेम्स वॅट डनलॉप पोल्सन 8. चूकीचे विधान निवडा. मॅकमिलनने सायकल चा शोध लावला सर्व विधाने चूक जेम्स वॅटने रेडिओ चा शोध लावला. रेबीज लस लुई पाश्चर ने शोधली. 9. वाफेचे इंजिन कोणी शोधले? रॉबर्ट कॉक जेम्स वॅट यापैकी नाही फोर्ड 10. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? लुई पाश्चर अल्फ्रेड नोबेल वॉटरमन मार्कोनी Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7
9 out of 10
8/10
10 out 10
8 mark
9
10 out off
Out of 10/10
10/8
Sandip m lunge 8 marks