प्रश्नसंच 09 – Very IMP Question- Sagar Sir ( StudyWadi )1. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:4 आहे तर त्यांच्या परिघांचे गुणोत्तर किती ? गुणोत्तर 4:3 गुणोत्तर 3:2 गुणोत्तर 16:9 गुणोत्तर 3:42. पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणाऱ्या उत्तरातील अंकांची बेरीज किती असेल ? 44 51 40 453. 4.75 भागिले 0.25 बरोबर किती ? 1.9 19 0.19 1.094. एक बोट 150 किमी अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 15 तासात जाते आणि 95 किमी अंतर 5 तासात जाते तर प्रवाहाचा वेग किती असेल ? 14.5 किमी प्रति तास 4.5 किमी प्रति तास 1.5 किमी प्रति तास 8.5 किमी प्रति तास5. एका त्रिकोणाचा पाया 12 सेमी व उंची 14 सेमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल ? 168 सेमी² 64 सेमी² 80 सेमी² 84 सेमी²6. 280 मी लांबीची एक रेल्वेगाडी 144 km/hr इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 30 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती ? 930 मी 820 मी 860 मी 920 मी7. 1250 ली. पाणी मावणाऱ्या टाकीचा 13/25 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती ली.पाणी मावेल ? 600 ली. 550 ली. 750 ली. 300 ली.8. जर एका खेळाडूच्या 4 डावातील धावा अनुक्रमे 53 65 91 36 आहे तर त्याने पाचव्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या पाच डावांची सरासरी 60 येईल ? 56 55 60 659. दोन संख्यांचा ल.सा.वि 432 आहे व म.सा.वि. 12 आहे त्यापैकी एक संख्या 48 असेल तर दुसरी संख्या कोणती ? 104 108 216 5410. दोन संख्यांची बेरीज 54 व वजाबाकी 2 आहे तर त्या दोन्ही संख्यांचे गुणोत्तर किती ? गुणोत्तर 13 : 11 गुणोत्तर 14 : 17 गुणोत्तर 14 : 13 गुणोत्तर 12 : 1311. सुमेध व योगेश यांनी 6:5 या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला त्याच्या मुदतीचे गुणोत्तर 2:3 असल्यास नफ्याचे गुणोत्तर काय असेल ? नफ्याचे गुणोत्तर 4:7 नफ्याचे गुणोत्तर 5:4 नफ्याचे गुणोत्तर 4:5 नफ्याचे गुणोत्तर 4:312. 1800 चे 8% = 1200 चे किती टक्के ? 12 टक्के 10 टक्के 16 टक्के 18 टक्के13. आशाचे उत्पन्न निशाच्या उत्पन्नापेक्षा 15% ने जास्त आहे तर निशाचे उत्पन्न आशाच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी आहे ? 12 18 13.04 1514. 15% पाणी असलेल्या 60 लीटर द्रावणात किती लीटर दूध ओतावे म्हणजे पाण्याचे प्रमाण 10% होईल ? 60 लीटर 25 लीटर 30 लीटर 10 लीटर15. एक व्यापारी एका वस्तूच्या किंमतीवर 20% सुट देतो तरीही त्याला 16% नफा होतो जर त्या वस्तूची छापील किंमत 1160 रुपये असेल तर त्या वस्तूची खरी किंमत किती? 840 रू. 960 रू. 780 रू. 800 रू.16. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौ.सेमी आहे तर त्याचा परिघ किती ? 132 सेमी 118 सेमी 152 सेमी 112 सेमी17. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 720 से.मी. आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती ? 24840 सेमी² 28800 सेमी² 26680 सेमी² 28820 सेमी²18. 7² + 7¹ + 7⁰ + 7³ = ? 400 396 112 40619. टाकी रिकामी करणारा नळ आणि भरणारा नळ सोबत चालू ठेवला तर टाकी रिकामी होण्यास 10 तास वेळ लागतो जर पूर्ण भरलेली टाकी रिकामी करण्यास नळाला 6 तास वेळ लागत असेल तर पूर्ण रिकामी टाकी भरण्यास नळाला किती वेळ लागत असेल? 12 तास 18 तास 15 तास 9 तास20. 12544 या संख्येचे वर्गमूळ किती ? 116 108 114 11021. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 51 ने वाढतो तर ती संख्या कोणती ? 13 23 17 1922. एका संख्येच्या 1/7 पटीतून त्याच संख्येची 1/25 पट वजा केल्यास उत्तर 36 येते तर ती संख्या कोणती ? 350 325 225 45023. सोडवा. 4/3 -20/11 -6/11 -7/1124. पर्यायात दिलेल्या पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 12/15 8/7 6/5 17/1625. M ही एक विषम संख्या आहे तर N च्या पूर्वीची सहावी सम संख्या कोणती ? M – 6 M – 11 M + 11 M + 6 Loading …Question 1 of 25