महाराष्ट्रातील जिल्हे : साताराGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. खालीलपैकी कोणता सातारा जिल्ह्यातील तालुका नाही? दहिवड महाबळेश्वर कोरेगाव मालवण 2. सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नागपूर पुणे अमरावती औरंगाबाद 3. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे कार्यालय सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? वाई पाटण खंडाळा फलटण 4. योग्य पर्याय निवडा. सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहे. 5. ……….. ही सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. कोयना मुळा कृष्णा सीना 6. सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे …….. या नदीचे उगमस्थान आहे. तापी पूर्णा कृष्णा भीमा 7. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सांगली सोलापूर परभणी पुणे 8. पुणे – सातारा मार्गावर …………. घाट आहे. खंबाटकी आंबोली बोर दिवा 9. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत नामदेव संत रामदास स्वामी संत एकनाथ संत तुकाराम 10. सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? महाबळेश्वर दिलेले सर्व कोयनानगर पाचगणी Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Very nice 👍
Superb
Keep practicing ✍️
Nice score Amol
9
9
10/8
9
👍👌👌
Nice…!!
9