महाराष्ट्रातील जिल्हे : साताराGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. पुणे – सातारा मार्गावर …………. घाट आहे. खंबाटकी आंबोली दिवा बोर 2. योग्य पर्याय निवडा. सातारा जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहे. 3. खालीलपैकी कोणता सातारा जिल्ह्यातील तालुका नाही? मालवण महाबळेश्वर कोरेगाव दहिवड 4. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे कार्यालय सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? फलटण वाई खंडाळा पाटण 5. सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? दिलेले सर्व महाबळेश्वर कोयनानगर पाचगणी 6. सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती नागपूर पुणे औरंगाबाद 7. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत एकनाथ संत नामदेव संत तुकाराम संत रामदास स्वामी 8. सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे …….. या नदीचे उगमस्थान आहे. पूर्णा भीमा तापी कृष्णा 9. ……….. ही सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. मुळा कोयना कृष्णा सीना 10. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? पुणे परभणी सांगली सोलापूर Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Superb 👍
Superb 👍
Good score 👍
Very good tejaswini
Good 😊
Keep practicing..
10/10
10
7mark
Very nice
10 Mark