महाराष्ट्रातील जिल्हे : पालघरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. पालघर जिल्ह्यातील किल्ले – पुरंदर शिवनेरी पारोळा यावल पूर्णगड फत्तेगड जयगड वसई अर्नाळा 2. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? नऊ सात आठ अकरा 3. पालघर जिल्ह्याला एकूण ……. किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. 70 90 85 120 4. पालघर जिल्ह्यात ………. ही प्रमुख आदिवासी जमात आढळते. वारली गोंड भिल्ल कोकणा 5. उस्मानाबाद : धाराशिव लेणी : : पालघर : ? पांडव लेणी खरोसा लेणी आशेरी प्राचीन लेणी कान्हेरी लेणी 6. महाराष्ट्रात …….. वा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा अस्तित्वात आला. 36 37 35 39 7. पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण 8. पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? गुजरात यापैकी नाही. गोवा मध्यप्रदेश 9. जव्हार व सूर्यमाळ ही थंड हवेची ठिकाणे ………. जिल्ह्यात आहे. अमरावती पालघर सातारा रायगड 10. पर्यायातील कोणते जिल्हे पालघर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहेत? ठाणे आणि नाशिक धुळे जळगाव सातारा सांगली जालना बीड 11. ………. ची केळी प्रसिद्ध आहे. जव्हार डहाणू वाडा वसई 12. योग्य विधान निवडा विधान 1) तारापूर अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. विधान 2) उमरेड अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 13. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिदक्षिणेकडील अतिपश्चिमेकडील अतिउत्तरेकडील अतिपूर्वेकडील 14. 1 ऑगस्ट ………. रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाला. 2017 2015 2014 2016 15. अयोग्य विधान निवडा. डहाणू हा पालघर जिल्ह्यातील एक तालुका आहे. कोरेगाव हा पालघर जिल्ह्यातील एक तालुका आहे. तलासरी हा पालघर जिल्ह्यातील एक तालुका आहे. वसई हा पालघर जिल्ह्यातील एक तालुका आहे. Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Gautam patil April 12, 2022 at 10:22 pm Sir palghar samurai kinara option chukiche ahet right and 112 km ahe
9/15
13
7mark
Good score shubham
Nice score 👍
9mark
Sir palghar samurai kinara option chukiche ahet right and 112 km ahe
Yess
13/15