महाराष्ट्रातील जिल्हे : लातूरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. नाशिक : पांडवलेणी : : लातूर : ? अंकाई लेणी खरोसा लेणी जिंतूर लेणी पितळखोरा लेणी 2. योग्य विधान निवडा. विधान 1) लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे. विधान 2)लातूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे. विधान एक योग्य विधान दोन योग्य दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 3. योग्य पर्याय निवडा. लातूर जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत. 4. लातूर जिल्ह्यातील ……… या तालुक्यातील वळू भारतात प्रसिद्ध आहे. औसा निलंगा चाकूर देवणी 5. ………. या प्रशासकीय विभागात लातूर जिल्हा येतो. नाशिक अमरावती पुणे औरंगाबाद 6. खालीलपैकी कोणता जिल्हा लातूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नांदेड उस्मानाबाद बीड सातारा 7. 1982 मध्ये …………. जिल्ह्याच्या विभाजनाने लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. उस्मानाबाद नांदेड बीड अकोला 8. लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता डोंगर आहे? बालाघाट यापैकी नाही. निलगिरी सह्याद्री 9. ………… हा लातूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. उदगीर उमरगा वाशी पाटोदा 10. खालीलपैकी कोणती नदी लातूर जिल्ह्यातील बालाघाट डोंगरात उगम पावते? तेरणा तिरु मांजरा मन्याड Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/10
10
10/10
10/10
8/10