महाराष्ट्रातील जिल्हे : रत्नागिरीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे पर्यायातून निवडा. सातारा रायगड कोल्हापूर नाशिक धुळे जळगाव सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर बीड लातूर परभणी 2. खेड या नावाचा तालुका रत्नागिरी त्याचबरोबर …… जिल्ह्यात आहे. पुणे अहमदनगर परभणी नाशिक 3. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. दोन्हीं विधाने चूक विधान एक योग्य विधान दोन योग्य दोन्ही विधाने योग्य 4. आंबा घाट हा ……….. व रत्नागिरी या मार्गावर आहे. नाशिक पुणे रायगड कोल्हापूर 5. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – नंदुरबार सिंधुदुर्ग पालघर सातारा 6. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? डोलोमाईट बॉक्साईट दिलेले सर्व सिलिका 7. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 200 कि.मी. 122 कि.मी. 237 कि.मी. 315 कि.मी 8. रायगड : जंजिरा : : रत्नागिरी : ? विजयदुर्ग सुवर्णदुर्ग अर्नाळा खांदेरी 9. रत्नागिरी जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो कोकण विभागात ……. जिल्हे आहेत. पाच आठ नऊ सात 10. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ यापैकी नाही. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 11. जळगावची केळी प्रसिद्ध आहे तसेच रत्नागिरीचा/रत्नागिरीची ……. प्रसिद्ध आहे. पेरू हापूस आंबा संत्री बोरे 12. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तूर सोयाबीन बाजरी तांदूळ 13. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. दापोली सावंतवाडी आष्टी पनवेल 14. महाराष्ट्रातील सर्वाधिक …………. जिल्हा अशी रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. वनक्षेत्राचा आदिवासी लोकसंख्येचा किनारपट्टीचा तापमानाचा 15. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – सात अकरा दहा नऊ Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14/15
10 marks
14/15 पैकी भेटले छान प्रश्न होते. 👌🏻असंच पाठवत जा सर
14
Chhan mark milale
👌👌
13
14/15
13
14/15
13