महाराष्ट्रातील जिल्हे : रायगडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : रायगड – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ठाणे सातारा पुणे रत्नागिरी 2. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व ………… हे दोन गणपती रायगड जिल्ह्यात आहे. वरदविनायक मोरेश्वर महागणपती चिंतामणी 3. नागपुर : पेंच : : रायगड : ? धोम भातसा खोपोली भाटघर 4. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 20 15 18 12 5. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. बारामती मुरुड मालवण फलटण 6. समर्थ रामदास स्वामींनी …………. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील सुंदरमठ येथे लिहिला. ज्ञानेश्वरी दासबोध लीळाचरित्र भावार्थ दीपिका 7. रायगड जिल्ह्यात कर्जत हा तालुका आहे त्याचबरोबर आणखी कोणत्या जिल्ह्यात कर्जत याच नावाचा तालुका आहे? बीड पुणे परभणी अहमदनगर 8. पर्यायात महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ दिलेले आहेत त्यातून रायगड जिल्ह्यात असलेले विद्यापीठ कोणते ते निवडा. शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 9. ……….. पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. माळढोक तानसा कर्नाळा नानज 10. योग्य विधान निवडा. विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे. 2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने योग्य विधान एक बरोबर 11. आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान – रायगड कोल्हापूर नागपूर रत्नागिरी 12. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? खोपोली चांदा कुलाबा सुधागड 13. खालीलपैकी कोणती संस्था रायगड जिल्ह्यात आहे? चुंबकीय वेधशाळा राष्ट्रीय विषाणू संस्था भारतीय खाण महामंडळ वाल्मि 14. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील ………. या तालुक्यात आहे. माणगाव महाड रोहा कर्जत 15. रायगड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? कोकण नागपूर नाशिक पुणे Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/15 मॅम