महाराष्ट्रातील जिल्हे : अमरावतीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. अमरावती आणि नाशिक जिल्ह्यात ………… या समान नावाचा तालुका आहे. मालेगाव नांदगाव धारणी येवला 2. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? तोरणा आणि हनुमान त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी कळसुबाई आणि तोरणा वैराट आणि चिखलदरा 3. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? पेंच गुगामल चांदोली ताडोबा 4. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. पहिला दुसरा चौथा तिसरा 5. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? धारणी चिखलदरा अचलपूर यापैकी नाही 6. योग्य पर्याय निवडा. अमरावती जिल्ह्यात एकूण 17 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहे. 7. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे ………. यांचे समाधीस्थळ आहे संत नामदेव रामदास स्वामी तुकडोजी महाराज संत एकनाथ 8. खालीलपैकी कोणते विद्यापीठ अमरावती जिल्ह्यात आहे? गोंडवाना विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ 9. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यायातून निवडा. वाशीम अकोला दिलेले सर्व वर्धा 10. अमरावती जिल्ह्यात असलेला किल्ला – दिलेले सर्व भवरगड गाविलगड भैरवगड 11. संत गाडगे महाराजांचे समाधीस्थळ ………. जिल्ह्यात आहे. यवतमाळ अकोला अमरावती वर्धा 12. विदर्भाचे नंदनवन अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची आहे? तिवसा चिखलदरा दर्यापूर धारणी 13. रायगड : माथेरान : : अमरावती : ? पन्हाळा आंबोली तोरणमाळ चिखलदरा 14. ………….. हा पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे. सुनपदेव साव कापेश्वर सालबर्डी 15. अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या – सात पाच सहा आठ Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15
Nice..👍