महाराष्ट्रातील जिल्हे : रत्नागिरीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. पनवेल आष्टी दापोली सावंतवाडी 2. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ अकरा सात दहा 3. खेड या नावाचा तालुका रत्नागिरी त्याचबरोबर …… जिल्ह्यात आहे. परभणी पुणे नाशिक अहमदनगर 4. रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे पर्यायातून निवडा. सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर बीड लातूर परभणी नाशिक धुळे जळगाव सातारा रायगड कोल्हापूर 5. जळगावची केळी प्रसिद्ध आहे तसेच रत्नागिरीचा/रत्नागिरीची ……. प्रसिद्ध आहे. बोरे पेरू संत्री हापूस आंबा 6. रत्नागिरी जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो कोकण विभागात ……. जिल्हे आहेत. पाच आठ नऊ सात 7. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. दोन्ही विधाने योग्य विधान दोन योग्य दोन्हीं विधाने चूक विधान एक योग्य 8. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? डोलोमाईट सिलिका दिलेले सर्व बॉक्साईट 9. महाराष्ट्रातील सर्वाधिक …………. जिल्हा अशी रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. तापमानाचा किनारपट्टीचा आदिवासी लोकसंख्येचा वनक्षेत्राचा 10. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यापैकी नाही. 11. रायगड : जंजिरा : : रत्नागिरी : ? खांदेरी सुवर्णदुर्ग विजयदुर्ग अर्नाळा 12. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – सातारा पालघर सिंधुदुर्ग नंदुरबार 13. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. बाजरी तूर तांदूळ सोयाबीन 14. आंबा घाट हा ……….. व रत्नागिरी या मार्गावर आहे. पुणे कोल्हापूर रायगड नाशिक 15. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 200 कि.मी. 237 कि.मी. 315 कि.मी 122 कि.मी. Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/14
Very good 😊
Good score dear
Nice 👍
Keep it up
Very good Sandip
Good…👍
10
१५/ ९
10/15
14