महाराष्ट्रातील जिल्हे : रत्नागिरीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा – सातारा नंदुरबार सिंधुदुर्ग पालघर 2. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. दोन्हीं विधाने चूक दोन्ही विधाने योग्य विधान दोन योग्य विधान एक योग्य 3. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 315 कि.मी 122 कि.मी. 200 कि.मी. 237 कि.मी. 4. जळगावची केळी प्रसिद्ध आहे तसेच रत्नागिरीचा/रत्नागिरीची ……. प्रसिद्ध आहे. संत्री पेरू बोरे हापूस आंबा 5. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ यापैकी नाही. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 6. रायगड : जंजिरा : : रत्नागिरी : ? सुवर्णदुर्ग खांदेरी विजयदुर्ग अर्नाळा 7. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? बॉक्साईट दिलेले सर्व डोलोमाईट सिलिका 8. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – नऊ दहा अकरा सात 9. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तूर बाजरी सोयाबीन तांदूळ 10. रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे पर्यायातून निवडा. बीड लातूर परभणी नाशिक धुळे जळगाव सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर सातारा रायगड कोल्हापूर 11. रत्नागिरी जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो कोकण विभागात ……. जिल्हे आहेत. सात नऊ आठ पाच 12. महाराष्ट्रातील सर्वाधिक …………. जिल्हा अशी रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. किनारपट्टीचा तापमानाचा आदिवासी लोकसंख्येचा वनक्षेत्राचा 13. खेड या नावाचा तालुका रत्नागिरी त्याचबरोबर …… जिल्ह्यात आहे. पुणे नाशिक परभणी अहमदनगर 14. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. आष्टी दापोली पनवेल सावंतवाडी 15. आंबा घाट हा ……….. व रत्नागिरी या मार्गावर आहे. कोल्हापूर रायगड नाशिक पुणे Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15 /15
Very good Score
14/15
14/15 khup mast content ahe sir thanks sir
11/15